logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

हॉटेल रिलॅक्सवर दगडफेक, काचा फुटल्या

मोठी गर्दी जमली, पोलिसांची धाव, पुढचा प्रकार टळला

लातूर: आज महाराष्ट्र बंद दरम्यान पाळण्यात आलेल्या लातूर बंदच्या आंदोलनात महापालिकेच्या मागचे हॉटेल सापडले. नियमितपणे या हॉटेलचा व्यवहार चालू असताना बंद करीत फिरणार्‍या कार्यकर्त्यांनी या हॉटेलवर दगडफेक केली. यात या हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या. यावेळी या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत साधारणत: एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.


Comments

Top