HOME   व्हिडिओ न्यूज

गणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव

गणपती बाप्पा मोरया.....लाईव्ह लातूर


मित्रांनो गणेशोत्सव अतिशय जवळ येऊन ठेपलाय.
मंडळं कामाला लागलीत.
पण यंदाचा गणेशोत्सव अडचणीत आलाय
या अडचणी काय आहेत?
प्रशासन काय अडचणी आणताय?
सांगताहेत राजा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष शाम जाधव.


Comments

Top