logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   व्हिडिओ न्यूज

वृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप

आज लातूर लाईव्ह मध्ये .....

आज लातूर लाईव्ह मध्ये .....
वृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप
त्यांच्या कामातून या चार वर्षात हजारो झाडे लागली, वाढली.
अर्थात यात अएन्क सामाजिक संस्था आणि शाळांचाही त्यांनी सहभाग घेतला.
लातूर वृक्ष नावाची चळवळ त्यांनी उभारली.
त्याचे दृश्य परिणामही दिसू लागले आहेत.
त्यांच्या या कर्तृत्वाला आ. अमित देशमुख यांची साथ आहे.
शाळेत ज्या प्रमाणे खेळाला मार्क दिले जातात त्याप्रमाणे वृक्ष लागवड लागवड करुन किमान वर्षभर जगवणार्‍या विद्यार्थ्यांनाही मार्क द्यावेत
लातूर हिरवगार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा त्यांचा संकल्प आहे.
बघा ही मुलाखत


Comments

Top