HOME   व्हिडिओ न्यूज

भेटा रक्तदान महावीर पारस चापसींना

प्रत्येक गणेश मंडळानं एक तरी रक्ताअन शिबीर दरवर्षी करावं, टंचाई मिटेल


लातूर: पारस चापसी. लातुरातील एक व्यावसायिक वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी रक्त न सुरु केलं. आजवर १३५ वेळा त्यांनी रक्तदान केलं. त्यांची वाटचाल आता गिनिज बुकातील नोंदीकडे चालू झाली आहे. इतक्यांदा रक्तदान करुनही, वय वर्ष ६५ असूनही उत्साह आणि ताजेपणा तसाच आहे. त्यांयाकडून प्रोत्साहन घेऊन अनेकांनी रक्तदान सुरु केलं, अनेकांनी शिबीरे घेतली. लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा नेहमी जाणवतो. जिल्ह्यातील ८००-९०० गणेश मंडळांनी १० जणांचं जरी रक्तदान करवून घेतलं तर अनेकांचे प्राण वाचतील असं चापसी सांगतात. ऐका-पहा त्यांची मुलाखत.


Comments

Top