logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   व्हिडिओ न्यूज

प्रशासन कोर्टाचेही ऐकेना: गोलाईतल्या टपरीधारकांचं पुनर्वसन

गोलाईतून उचलून गांधी मैदानाला आणलं, तिथूनही हुसकावलं, आता जायचं कुठं?

लातूर: लातुरची गंजगोलाई म्हणजे लातुरची आर्थिक राजधानी. १९९८ पासून या गोलाईतला एक मोठा प्रश्न रेंगाळत पडलाय. १६२ भाडेकरु टपरीधारकांना विस्थापित केलं गेलं. पुनर्वसनाची कसलीही व्यवस्था न करता ही कारवाई झाली. पुढे पुनर्वसन झालेच नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिले, सर्वोच्च न्यायालयानेही दिले पण त्याची अमलबजावणी होत नाही. तारखांना नीट उपस्थिती नसते. प्रशासन आणि राज्यकर्त्यांना नेमकं काय करायचं आहे असा संतापजनक सवाल १६२ टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष जमील नाना यांनी केले. आता आत्मदहन हा एकच उपाय उरला आहे असे त्यांनी सांगितले.


Comments

Top