HOME   व्हिडिओ न्यूज

स्वयंसेवक संघाचं शिस्तबद्ध संचलन

यंदा संघाने निवडला दीपज्योतीनगरचा परिसर


स्वयंसेवक संघाचं शिस्तबद्ध संचलन
यंदा संघाने निवडला दीपज्योतीनगरचा परिसर
लातूर: विजया दशमीच्या निमित्ताने आज लातुरच्या राष्ट्रीय स्वंसेवक संघाने नेहमीप्रमाणे शस्त्रपूजन ध्वजाचं आरोहण वंदन आणि संचलन केलं. यावेळी लातुरच्या संघाने दीपज्योतीनगरचा भाग निवडला होता. संचलन कसं करायचं, कोणत्या गोष्टी टाळायच्या, एकमेकात अंतर किती ठेवायचं हे सांगून झाल्यानंतर उपस्थितांच्या संख्येची नोंद घेण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं. तीन महिलांनी या ध्वजाचं पूजन केलं. पूजनानंतर हाच ध्वज घेऊन संघाची अतिशय शिस्तबद्ध रॅली निघाली.


Comments

Top