logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

देशीकेंद्रसमोर शिक्षकाचे उपोषण

न्यायालयाचा निर्णय असतानाही संस्था रुजू करुन घेईना

लातूर: कोर्टाने आदेश देऊनही देशीकेंद्र शाळेची संस्था रुजू करुन घेत नाही याच्या निषेधार्थ एका शिक्षकाने शाळेच्या तटभिंतीजवळच उपोषण सुरु केले आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. उपोषणकर्त्या शिक्षकाचे नाव श्रीरंग प्रभाकर कुलकर्णी असे आहे. १६ डिसेंबर २००२ रोजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. त्यानंतर संस्थेच्या अंतर्गत वादामुळे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी तोंडी शाळेत न येण्याचा आदेश दिला. त्यानंतर न्यायालयाने २१ मार्च १८ रोजी रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. पण संस्था रुजू करण्यास तयार नाही. या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी आणि कार्यालयांना पत्रे दिली आहेत. न्याय मिळेपर्यंत हे सहकुटुंब आमरण उपोषण सुरुच राहील असा इशारा श्रीरंग कुलकर्णी यांनी दिला आहे.


Comments

Top