logo

HOME   व्हिडिओ न्यूज

टिपू सुलतानांच्या जयंतीनिमित्त १०५ जणांचे रक्तदान

गंजगोलाईत पार पडला कार्यक्रम

लातूर: शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. शहरात डेंग्यू मलेरियासारखे विकार फैलावत असल्याने रक्तदान शिबरांची आवश्यकता होती. त्यानुसार आज गंजगोलाईन हे शिबीर आयोजित करण्यात आले. यात १०५ जणांनी रक्तदान केले. शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संयोजक, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांनी दिली.


Comments

Top