logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

राजकीय द्वेषापोटी सचिन मस्केंवर केलेली कारवाई परत घ्या

दलित चळवळीला बदनाम करण्याचा डाव, तीव्र आंदोलनाचा इशारा

लातूर: सचिन मस्के, विनोद खटके आणि त्यांच्या सहकार्‍यांवर केलेली कारवाई राजकीय द्वेषापोटी करण्यात आली अऊन दलित चळवळीला बदनाम करण्याचा हा डाव आहे असा आरोप जितेंद्र बनसुडे यांनी केला आहे. बनसोडेंसह काही पक्ष आणि विविध संघटनांनी या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.
अविनाश चव्हाणचे मारेकरी अजूनही बिनबोभाट फिरतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही शिवार विजयसिंह परिहार यांचे पालकमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत असेही या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी केलेली कारवाई त्वरीत मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. त्यामुळे होणार्‍या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील असाही इशारा देण्यात आला आहे.


Comments

Top