logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   व्हिडिओ न्यूज

राफेलचा व्यवहार कुचकामी, लातुरलाही उमेदवार देणार

प्रकाश आंबेडकरांचा वेगळा आक्षेप, संरक्षण व्यवस्था कमकुवत केली

लातूर: रिलायन्सच्या नादाला लागून भाजपाने राफेल विमानांचा व्यवहार केला. युद्धासाठी वापरली जाणारी ही विमाने हवी तेव्हा वापरता येऊ शकतील अशी हवी होती. राफेलच्या कंपनीने दिलेली गॅरंटी आवश्यक तशी नाही. अडचणीच्या प्रसंगात या विमानाला लागणारे सुटे भाग कुठून मिळवणार असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. वंचित विकास आघाडी महा आघाडीसोबत जाणार अशी चर्चा मध्यंतरी होती. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जागा वाटप केले. याची आठवण करुन दिली असता आमचेही उमेदवार ठरले आहेत. लातुरला कुणाला तिकीट द्यायचं हेही ठरले आहे असेही आंबेडकर म्हणाले.


Comments

Top