HOME   व्हिडिओ न्यूज

गंजगोलाईतली स्वच्छतागृहे सुरु

महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी, लोकांनी केले स्वागत


लातूर: लातूर शहरात काल खास समारंभ घेऊन मनपाने १७ ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचं उदघाटन केलं. आज सकाळी जाऊन तिथली व्यवस्था अवस्था पाहिली. चांगली होती. गंजगोलाईतील शौचालयांचा वापरही सुरु झालाय. ही शौचालयं अशीच स्वच्छ रहावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोन्ही शौचालये वेगवेगळ्या बाजुला आहेत. एक मशीद रोडच्या कोपर्‍यावर तर दुसरे सराफलाईनच्या कोपर्‍यावर. पुरुषांसाठी मशीद रोडच्या कोपर्‍यावरचे तर सराफ लाईनच्या कोपर्‍यावरील स्वच्छतागृह खास महिलांसाठी उभारण्यात आले आहे.


Comments

Top