logo

HOME   व्हिडिओ न्यूज

खासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन

सरपंच-पत्रकार संजय जेवरीकर आणि मान्यवरांची हजेरी

लातूर: आजलातूर आणि संवाद एसएमस वृत्तसेवेच्या कार्यालयाचं स्थ्लांतर झालं आहे. हे कार्यालय पत्रकार भवनाच्या तिसर्‍या मजल्यावर रुजू झाले आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी खासदार सुनील गायकवाड यांनी या कार्यालयाचं उदघाटन केलं. पत्रकार आणि जेवरीचे सरपंच संजय जेवरीकर यांच्यासह मान्यवर यावेळी हजर होते.


Comments

Top