logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

उभी कार अचानक आपोआप पेटली

शेजार्‍यांनी केला विझवण्याचा प्रयत्न, औसा मार्गावरील प्रकार

लातूर: आज दुपारी खर्डेकर स्टॉप येथे परळीहून नवजात शिशूस दवाखान्यात घेऊन आलेल्या दुपारी २ च्या सुमारास उभ्या कारला आग लागली. पाच दिवसाच्या बाळास ममता हॉस्पीटल येथे दाखल करण्यासाठी मनोज डुकरे लातूरात आले होते. दवाखान्याचा पत्ता विचारण्यासाठी गाडीखाली ते उतरले नी गाडी शॉर्टसरकिट्मूळे गाडीने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी वर्तावला आहे. यात सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही मात्र गाडीचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे असे प्रत्यक्षदर्शींच म्हणणे आहे. दिवसभर गजबजलेला चौक दुपारच्या उन्हामुळे गर्दी कमी होती. नागरिकांनी अग्नीशामक दलास फोन लावला व घटनेची माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण आणण्यात आली.


Comments

Top