logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

नरसिंह घोणे पत्रकार संघाचे अध्यक्ष, मिटकरी सचिव

लातूर: लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे तर सचिवपदी सचिन मिटकरी यांची निवड झाली. आज जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात यासाठी निवडणूक झाली. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. ५१० पैकी ४४७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी घोणे यांना ३९७ तर सचिवपदासाठी मिटकरी यांना २७१ मते मिळाली. त्याचप्रमाणे अमोल शिंदे यांना ३५ तर शशिकांत पाटील यांना १६७ मते मिळाली. ही निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या पूर्वीच्या निवडणुकीत अनेक आक्षेप आल्याने ती रद्दबातल ठरवण्यात आली होती. या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.


Comments

Top