logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   व्हिडिओ न्यूज

लोकनेते विलासरावांना हजारोजणांचे अभिवादन

बाभळगावच्या विलासबागेत नागरिक, कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी, राज्यभरातून हजेरी

लातूर: लोकनेते, लातुरचे भाग्यविधाते, लातुरच्या नावाची ओळख जगभर करुन देणारे विलासराव देशमुख यांची आज ७३ वी जयंती. या निमित्ताने आज बाभळगाव या त्यांच्या मूळ गावी विलासबागेत अभिवादन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता भक्तीमय वातावरणात, भक्तीसंगिताच्या पार्श्वभूमीवर हजारोजणांनी या लोकनेत्याला अभिवादन केले. अनेकांनी माथा टेकला, कित्येकांनी दंडवतही घातला. लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी हजर होते. बाळकृष्ण धायगुडे यांनी उत्तम संचलन केले तर बोरगावकर बंधूंनी अभंग आणि भक्तीगिते सादर केली.


Comments

Top