logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   व्हिडिओ न्यूज

दीपक सुळांनी महापौरांवर फेकला माईक! हुकूमशाही चालणार नाही!

सभापती निवडीच्या बैठकीत अनोखे नाट्य, बैठकच घटनाविरोधी असल्याचा दावा

लातूर: लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीच्या बैठकीत सगळ्यांचे खरे रंग उघड झाले. बैठक सुरु होताच चुकीच्या पद्धतीने सभापती निवड केली जात आहे, असा आक्षेप घेत विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते दीपक सूळ तर सर्वांपेक्षा आक्रमक झाले त्यांनी तर माईक फेकूनच मारला. काल जीबीत मनपाच्या वतीने चित्रिकरण करणारे विजय कवाळे यांच्या कॅमेर्‍याच्या लेन्सवर हात ठेवून शूटींग करु नको रे अशी धमकीही त्यांनी दिली. कॉंग्रेसमध्ये अशा लढवय्या नेत्यांची खूप गरज आहे. तूर्तास तरी दीपक सूळ आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेसने समाधान मानायला हरकत नाही असा सूर राजकीय तज्ञातून व्यक्त होत आहे. दरम्यान माईक फेकून मर्ण्याच्या प्रकरणी संबंधित नगरसेवकावर कारवाई करावी असा आदेश महापौरांनी आयुक्तांना दिला आहे!


Comments

Top