HOME   टॉप स्टोरी

लोकनेते विलासरावांच्या समाधीवर हजारोंनी टेकला माथा

जुन्या आठवणींना उजाळा, तरुणाईलाही कळाले पाहिजेत विलासराव काय होते


लातूर: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ६ वा स्मृतीदिनानिमित्त विलासबाग, बाभळगाव प्रार्थना सभा झाली. देशमुख कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करुन लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण केली.
सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्यातून खऱ्या अर्थाने विकासरत्न ठरलेल्या आपल्या लाडक्या लोकनेत्यास स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी बाभळगाव येथील विलास बागेत मंगळवारी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणीने हजारोंचा समुदाय गहिवरुन गेला. प्रार्थनास्थळी प्रारंभी विलासराव देशमुख यांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, धिरज विलासराव देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, सौ. गौरवीताई देशमुख-भोसले, सौ. दिपशिखा धिरज देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख यांनी पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. यानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले.
यावेळी आदरांजली वाहण्यासाठी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंत पाटील, मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेसध्यक्ष ॲड.व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, ललितभाई शहा, पापा मोदी, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, श्रीपतराव काकडे, विक्रम हिप्परकर, प्रदिप राठी, दत्तात्रय बनसोडे, दगडुसाहेब पडिले, व्ही.पी.पाटील, श्रीशैल उटगे, बबन देशमुख, पंडीत धुमाळ, लक्ष्मणराव मोरे, पृथ्वीराज सिरसाट, ॲड.मोतीपवळे, लक्ष्मीरमण लाहोटी, अशोकराव पाटील निलंगेकर, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाणे, तहसिलदार संजय वरकड, स्मिता खानापूरे, विद्याताई पाटील, सपना किसवे, ॲड.अंगद गायकवाड, प्रताप पाटील, उषा राठोड, गोविंद बोराडे, रविंद्र काळे, रामचंद्र सुडे, बालाजी साळुंके, दौलतराव कदम, एस.डी.बोखारे, एम.जी.मुळे (मा.आ.) बसवकल्याण, डॉ.गणेश कदम, हेमंत माकणे, मारुती पांडे, निलेश देशमुख्‍, प्रा.मुंढे, प्रभाकर केसाळे,आर.बी.माने, समीर सलगर, अजित देशमख, डॉ.चिंते, हरी भगत, लालासाहेब चव्हाण, दगडु अप्पा मिटकरी, ब्लॉक अध्यक्ष, सत्यवान कांबळे, भारत लाड, देवकर, मन्मथप्पा किडे, ईस्माईल शेख, तृप्ती अंधारे, माधव बावगे, राजकुमार पाटील, संभाजी वायाळ, व्यंकटेश पुरी, संतोष देशमुख, जयचंद भिसे, प्रदिप राठोड, सुधाकर साळुंके, शाहुराज पवार, ईश्वर चांडक, पंडीत धुमाळ, प्रा.अजय पाटील, प्राचार्य वाकुरे, प्राचार्य कपुर, सचिव आनंद पाटील, सिकंदर पटेल, दत्ता मस्के, प्रविण पाटील, राजकुमार पाटील, कैलास पाटील,दिनेश गिल्डा, प्रा.संजय जगताप, दगडुअप्पा मिटकरी, प्रा.शिवाजी जवळगेकर, डॉ.शहा, बादल शेख, राजेसाहेब सवई लक्ष्मीकांत कर्वा, डॉ.अशोक पोतदार, प्रसाद उदगीरकर, रफीक सय्यद, अल्ताफ शेख, साजीद कुरेशी, ॲड.बोरुळे, चंद्रकांत चिकटे, लक्ष्मण कांबळे, शैलेश भोसले, कालीदास माने, राजेश्‍वर निटुरे, रमेश भिसे, बस्वराज बिराजदार, बालाजी कांबळे, योगेश शिंदे, विद्याधर कांदे पाटील, युसुफ पटेल, अजनीकर, निस्सार पटेल, सदाशिव कदम, ओमप्रकाश पडिले, किरण पाटील, नाथसिंह देशमुख, उषा कांबळे, पंडीत कावळे, सुपर्ण जगताप, मनोज चिखले, उमेश बेद्रे, ॲड.किरण जाधव, सुरेखा गिरी, डॉ.अजय जाधव, ॲड.रायकोंडे, काकासाहेब शिंदे, जयंत काथवटे, श्रीनीवास शेळके, समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, रामानुज रादंड, भोपणीकर गोविंद, वाल्मिक माडे, रामराव ढगे, शाम देशमुख, नाराण लोखंडे, महादेव मुळे, ज्ञानेश्वर भिसे, रमेश पाटील, युवराज जाधव, सत्यवान कांबळे, राहुल आवटे, अशोक अग्रवाल, अविनाश बट्टेवार, जितेंद्र स्वामी, कमल जोधवानी, चाँदपाशा घावटी, तुकाराम पाटील, अनिल पवार, मनोज पाटील, रविशंकर जाधव, प्रविण घोटाळे, बादल शेख, चंद्रकांत देवकाते, प्रशांत घार, श्रीनीवास शेळके, श्रीकृष्ण काळे, ज्ञानेश्वर भिसे, अजित काळदाते, प्रकाश सुर्यवंशी, गणेश ढगे, सरोजा कांबळे, शोभा ओव्हाळ, तनुजा कांबळे, सुलेखा कारेपुरकर, सुलोचना टेंकाळे, अनु.जाती विभाग काँग्रेस , लातूर, शामराव सुर्यवंशी, राजू गवळी, ॲड.सचिव कांबळे, ॲड.खुशालराव सुर्यवंशी, प्रा.प्रविण कांबळे, कमलाकर सुरवसे, विक्रांत भोसले, महेश भंडे, बाळासाहेब मर्लापल्ले, अमोल कांडगीरे, सर्जेराव भांगे, गोविंद आलुरे, सचिन पाटील, औसा, सौ.दिप्ती खंडागळे, सय्यद रफीक, अल्ताफ शेख,ॲड.देविदास बोरुळे पाटील, सिंकदर पटेल, प्रसाद उदगीरकर, बालाजी कांबळे, माजी सभापती, शास्त्री चव्हाण, ॲड.खुशालराव सुर्यवंशी, सोपान वाघमारे, रवींद्र जगताप, बालाजी वाघमारे, चंद्रकांत धायगुडे, ॲड.किसन शिंदे, विष्णुदास धायगुडे, चंद्रकांत धायगुडे, ॲड.किशनराव शिंदे, विष्णुदास धायगुडे, बाळकृष्ण धायगुडे,प्रशांत खाडप, अविनाश बट्टेवार, गणेश मोघले, भा.ई.नगराळे साहेब, सचिव, चिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी, संतोष गडदे, गणेश स्वामी, राजू सगर, कऊर कामदार, दिपक सूळ, पुनित पाटील, सतिष हलवाई, अयज यादव, ॲड.सचिन कांबळे, प्रा. प्रविण कांबळे, कमलाकर सुरवसे, दत्तात्रय बनसोडे गुरुजी, रमेश अप्पा हालकुडे, दगडुसाहेब पाडिले, आनंद वैरागे,मरोती पांडे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
प्रार्थना सभेच्या दरम्यान कवी योजगीराज माने व जीवन सुरवसे यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राम बोरगावकर व समुह यांनी स्वरांजली कार्यक्रमातून स्वरपुष्पांनी आदरांजी वाहिली.


Comments

Top