HOME   लातूर न्यूज

जिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस


जिल्हयात वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस

लातूर : जिल्हयात दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 25.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिनांक 1 जुन 2018 पासून ते आज पर्यंत जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या (802.13 मि.मी. ) 47.72 टक्के म्हणजेच 382.81 मि.मी.पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हयात दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी तालुका निहाय झालेले पर्जन्यमान पुढील प्रमाणे आहे. (सर्व आकडेवारी मि.मी. मध्ये ) लातूर-24.25, औसा-28.86, रेणापूर- 25.25, अहमदपूर-26.05,चाकूर-13.60,उदगीर-26.00,जळकोट-56.00, निलंगा-25.75, देवणी-17.33 व शिरुर अनंतपाळ-11.33 या प्रकारे पावसाची नोंद झाली असून आज रोजीचा जिल्हयाचा एकूण पाऊस 254.42 मि.मी. असून सरासरी 25.44 मि.मि. इतकी आहे. तर सर्वात जास्त पावसाची नोंद जळकोट तालुक्यात (56.00 मि.मी. ) इतकी झाली असून सर्वात कमी पाऊस शिरुर अनंतपाळ तालुक्यात (11.33मि.मी. )


Comments

Top