logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   लातूर न्यूज

शिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन

रस्ते सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज

शिवाजी चौकात  परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन

लातूर : येथील शिवाजी चौकातील परवाना धारक रिक्षा संघटनेच्या अ‍ॅटा स्टँडचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निळकंठ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अ‍ॅटो चालक संघटनेने रस्ते सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
अ‍ॅटो चालकाने महिला, जेष्ठ नागरीक तसेच सर्वसामान्य जनतेशी सौजन्याचे वागून त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी केले.
यावेळी संभाजीराव पाटील, कमलाकर कदम, सुरेश शिंदे, अमोल राठोड, अविनाश खरटमल, सद्दाम शेख, सोपान साळुंके, बालाजी गायकवाड, दत्‍ता बनसोडे, उमाकांत पवार आदी उपस्थित होते.


Comments

Top