HOME   लातूर न्यूज

उध्‍दव ठाकरे २३ ऑक्टोबरला लातुरात

बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांशीही संवाद साधणार


उध्‍दव ठाकरे २३ ऑक्टोबरला लातुरात

लातूर: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे लातूर दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात लातूर जिल्‍हा शिवसेना बुथ प्रमुखाच्‍या मेळावा हे शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे प्रमुख लक्ष्य आहणार आहे. या मेळाव्‍यात शिवसेना बुथ प्रमुख तसेच पदाधाधिकारी आणि शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्‍यास खा.चंद्रकांतजी खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. हा मेळावा दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड येथे सकाळी ९.३० वा होणार आहे. या मेळाव्‍यास बहुसंख्‍येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्‍हाप्रमुख संतोष सोमवंशी जिल्‍हाप्रमुख नामदेव मामा चाळक यांनी केले आहे.


Comments

Top