HOME   लातूर न्यूज

मारुती कारखान्याच्या संचालकांनी दिली आमदारांना माहिती


मारुती कारखान्याच्या संचालकांनी दिली आमदारांना माहिती

लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणपतराव बाजुळगे उपाध्यक्ष श्याम भोसले तसेच या कारखान्याच्या निवडणुकीत समन्वयक म्हणून भूमिका बजावलेले ज्येष्ठ नेते एस आर देशमुख मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे आणि कारखान्याचे नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ यांनी शनिवारी सायंकाळी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची त्यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कारखान्याची परिस्थिती कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्यात चर्चा झाली


Comments

Top