HOME   लातूर न्यूज

विविध ठिकाणी बाळासाहेबांना श्रद्धांजली


विविध ठिकाणी बाळासाहेबांना श्रद्धांजली

लातूर: हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त लातूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध चौकात त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर, विष्णू साबदे, महानगर प्रमुख विष्णू साठे, शहर प्रमुख रमेश माळी महिला जिल्हा सनघटक सौ.सुनीता (मामी)चाळक भारतीय कामगार सेना जिल्हाध्यक्ष विशाल माने विधानसभा संघटक नरेश कुलकर्णी, कुलदीप सूर्यवंशी, सुरज झुंजे, शहर संघटक सुनील पवार उपशहर प्रमुख राजू कतारी शिवराज मुलावकर, राहुल रोडे, बस्वराज मंगरुळे,सुनील फुलारी, रवी पिचारे, राहुल मातोळकर,जनार्धन हांचाटे,संदीप जाधव,त्र्यंबक स्वामी,राहुल डोपारे, जीवन मुर्गे,अमर बुरबुरे,अक्षय चवळे,रमेश पतंगे,इत्यादी शिवसैनिक,महिला शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी चौक, दयानंद गेट, pvr चौक, मोतीनगर चौक, सम्राट चौक, विवेकानंद चौक, हनुमान चौक आदी भागात बाळासाहेबांच्या विशाल उभ्या करौन शिवसिनिकांनी आदरांजली अर्पण केलं.


Comments

Top