logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची रेणापुरात जयंती साजरी

परिसरातील हजारो नागरिकांनी केले अभिवादन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची रेणापुरात जयंती साजरी

रेणापूर: लोकतेने स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती पिंपळफाटा, रेणापूर येथे लातूर ग्रामीणचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी रेणापूर आणि परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील व परिसरातील अनेकांनी यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षिरसागर, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रृंगारे, रेणापूर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, पंचायत समिती सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, लातूर संगायोचे अध्यक्ष साहेबराव मुळे, रेणापूर पसचे गटनेते रमेश सोनवणे, लातूर गटनेते भैरवनाथ पिसाळ, विस्तारक दिलीप पाटील, ललिता कांबळे, वसंत करमुडे, अनिल येलगटे, सतिष अंबेकर, नरसिंग येलगटे, चंद्रकांत कातळे, कृष्णा मोटेगावकर, शिवाजी उपाडे, संतोष चव्हाण, विठ्ठल कसपटे, प्रविण कोतवाड, श्रीकृष्ण पवार, विजय चव्हाण, दत्ता सरवदे, निजाम शेख, उज्जवल कांबळे, धनंजय म्हेत्रे, राजू आलापूरे, अंतराम चव्हाण, गोविंद राजे, अजिम शेख, शिला आचार्य, नाना कसपटे, लक्ष्मण खलंग्रे, हनुमंत भालेराव, अजित पाटील, महेश गाडे, जलिल शेख, सुरेश बुड्डे, बाबु पाटील, विश्वास कावळे, चंद्रसेन रेड्डी, अभिजित मद्दे, प्रदीप राठोड, अंबादास राठोड, श्रीमंत नागरगोजे, सुभाष राठोड, माऊली गालफाडे, भिमराव मुंडे, सतिश कदम, शिवाजी जाधव यांच्यासह भाजपाचे विविध संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोपीनाथराम मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेकजण बहुसंख्येने उपस्थित होते.


Comments

Top