HOME   व्हिडिओ न्यूज

१५० फुटी तिरंगा उद्या डोलणार

व्यवस्था वेगात, ११ हजार विद्यार्थी आणि पालकांची सोय


लातूर: लातुरच्या क्रीडा संकुलावर १५० फुटी तिरंगा ध्वज उभारला जात आहे. त्यासाठीचा चौथरा, १५० फुटी खांब तयार आहे. या चौथर्‍यावर लॉन अंथरणं सुरु आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी ११ हजार विद्यार्थ्यांची सोय होणे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आत ग्राऊंडवर व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य कार्यक्रम सर्वांना दिसावा यासाठी पाच मोठे एलईडी लावले जात आहेत.


Comments

Top