HOME   व्हिडिओ न्यूज

दीडशे फुटी विक्रमी ध्वज क्रीडा संकुलावर फडकला

हजारोजणांची उपस्थिती, विद्यार्थ्यांनी भरुन गेले क्रीडा संकुल


लातूर: पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कल्पनेतून निघालेला दीडशे फूट तिरंगा आज क्रीडा संकुलावर फडकत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री संभाजीराव पाटील या दोघांच्या उपस्थितीत हा ध्वज लोकार्पित करण्यात आला. या कार्यक्रमाला लातूरच्या जवळपास सगळ्या शाळांचे हजारो विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्फूर्तीगिते, राष्ट्रगीतही सादर केले.


Comments

Top