logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   लातूर न्यूज

पदाधिकारी, संचालकासोबत विविध विषयावर केली चर्चा

आ. अमित देशमुख यांनी तिळगुळ देऊन दिल्या शुभेच्छा

पदाधिकारी, संचालकासोबत विविध विषयावर केली चर्चा

लातूर: माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विलास कारखाना, रेणा कारखाना, संत शिरोमणी मारुती महाराज या साखर कारखान्याचे पदाधिकारी, विविध संस्थाचे, काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी, जि.प, पं.स. सदस्य, विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेऊन तिळगुळ दिले. यावेळी आमदार देशमुख यांनी मकरसंक्रांती व नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
बाभळगाव निवासस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची शुक्रवार रोजी लातूर ग्रामीणचे आमदार त्रयबंक भिसे, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना लि.,चे चेअरमन गणपतराव बाजूळगे, व्हा. चेअरमन शाम भोसले, संचालक अमित माने, हरिश्चंद्र यादव, सचिन पाटील, अनिल झिरमीरे, गितेश शिंदे, हणमंत माळी, प्रदिप चव्हाण, व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, जयंत काथवटे, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापूरे, राजेंद्र मोरे, तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडीले, रामचंद्र सुडे, जयचंद भिसे, विजयकुमार साबदे, राजकुमार जाधव, विदयाताई पाटील, मदन भिसे, नरसिंग बुलबुले, व्यकंटराव कराड, किशनराव लोमटे, शाहूराज पवार, बाबासाहेब गायकवाड, फारूक शेख, भैरवनाथ सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी, महेश सुर्यवंशी, पांडूरंग सुर्यवंशी, रामदास सुर्यवंशी, युनुस मोमीन, व्यकटेश पुरी, रघुनाथ मदने, सचिन बंडापल्ले, तबरेज तांबोळी, अशोक देडे, दिनकर सुर्यवंशी, रघुनाथ शिंदे, विश्वनाथ कागले, प्रशांत माने, अमोल भिडे, अमर वाकडे, श्रीकृष्ण काळे, श्रीधर बडे, रमेश सुर्यवंशी, दत्ता बुडे, बाळासाहेब करमुडे, सुरेश पवार, बीरबल देवकते आदीनी त्यांची भेट घेतली. यावेळी मकर संक्रांत व नववर्ष निमित्त तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत दुष्काळ, पाणीटंचाई, वाळलेला ऊस, जळीत ऊस, चारा या संदर्भातील येत असलेल्या अडचणीवर चर्चा केली. संबंधित यंत्रणेला यावर तातडीने उपाययोजना करण्या बाबत आमदार देशमुख यांनी सूचना दिल्या आहेत.


Comments

Top