logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

तुम्ही थुंका, साफ आम्ही करतो!

वसुंधराने साफ केली उड्डाण पुलाची भिंत, जनतेला आवाहन

लातूर शहरातील मनपाच्या इमारती, सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंती मनमोहक पद्धतीने रंगवल्या जात आहेत. उड्डाण पुलाच्या भिंतीवर सुरेख रंगीत चित्रे काढण्यात आली आहेत. पण त्यावरही न थुंकणारे ते लातुरकर कसले? डिव्हायडरवरच्या पाट्या रंगवल्या त्या रंगवल्याच पण भिंतीवरही पान सुपारी खाऊन आणखी रंगकाम केले जात आहे. हे काम करणारे कदाचित मोटे चित्रकार असतील. म्हणून पिचकार्‍या मारुन ते या चित्रांना आणखी रंगवू पहात आहेत. तर अशा रितीने झालेले विद्रुपीकरण साफ करण्याचे काम आज वसुंधरा या सामाजिक संस्थेने केले.अध्यक्ष योगेश शर्मा यांनी पुढाकार घेतला, उमाकांत मुंडलिक, रामदास घार, अमोल स्वामी, हुसेन शेख यांनी भिंती स्वच्छ केल्या. हा उपक्रम पाहून अनेक युवक, नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.


Comments

Top