logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर शिवसेनेनं काढली पाकिस्तानची अंतयात्रा

प्रतिकात्मक पुतळा नेला फरपटत, मोठ्या गर्दीत केलं दहन

लातूर: पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा लातुरात ठिकठिकाणी निषेध होत. परवाच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा शिवसेनेने आज निषेध केला. पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दयानंद गेटपासून शिवाजी चौकापर्यंत फरपटत आणला गेला. शिवाजी चौकात त्याचं दहन करण्यात आलं. सरकारनं आता कृतीशील निर्णय घ्यावा असं अभय साळुंके म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे सैनिकच आहोत. सीमेवरील सैनिकांना आमचा पाठिंबा आहे. गरज पडल्यास आम्हीही सीमेवर जाऊन लढण्यास तयार आहोत असे जिल्हा प्रमुख नामदेव चाळक म्हणाले.
यावेळी सुनिता चाळक, संतोष सोमवंशी, शंकर रांजणकर, रमेश माळी, अ‍ॅड. नरेश कुलकर्णी, पवन जोशी, राजू कठारे, संजय लोखंडे, खंडू जगताप, विशाल माने, विष्णू साठे, बसवराज मंडुळे, त्र्यंबक स्वामी, सुनील पवार, राजू कटारे, अजय मदने, किरण माचिले, अ‍ॅड. बिराजदार यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Comments

Top