logo

HOME   टॉप स्टोरी

हजारो महिलांना रोजगार देणारी, संसार जुळवणारी वाघीण

माजी नगरसेविका मिनाताई सूर्यवंशी.....महिला दिनानिमित्त

लातूर: महिला दिन जवळ येतोय. लातुरातही शेकडो महिला आपापला परिनं सामाजिक काम करीत असतात. पण त्या जगासमोर येत नाहीत. अशाच एक महिला मिनाताई सूर्यवंशी. माजी नगरसेविका. कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि देविका मंडळाच्या संचालिका. एवढीच ओळख समाजाला आहे. पण याच मिनाताईंनी हजारो महिलांना स्वत:च्या पायावर उभं केलं. शिवणकाम प्रशिक्षण, पापडाचा कारखाना चालवणे, गार्मेंट उत्पादन करणे याशिवाय अनेक मोडलेले संसार उभे करणे अशी अनेक कामे त्या करीत असतात. भविष्यातही त्यांना बरंच काही करायचंय ऐकुया, पाहुया.....खास महिला दिनानिमित्त.


Comments

Top