logo

HOME   टॉप स्टोरी

अभय साळुंके लाईव्ह

जागा वाटपात तिकीट मलाच मिळणार, घराणेशाही संपणार

लातूर: लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथी सुरु असताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगरांच्या विरोधात शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी रान उठवले आहे. सेना भाजपाचे जागा वाटप अजून नक्की व्हायचे आहे. यात मलाच तिकिट मिळेल असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला. ते आणखी बरंच काही बोलले. ऐका आणि पहा.


Comments

Top