logo

HOME   टॉप स्टोरी

गांधीजींच्या पुतळ्याला कुत्र्यांचं संरक्षण!

हाकेवर मनपा, हाकेवर पोलिस ठाणे, कुणालाच कळेना गार्‍हाणे

रवींद्र जगताप, लातूर: लातुरकरांना पुतळ्यांची भलती हौस आहे. पण त्याचं रक्षण करणं, विटंबना होऊ न देणं याकडं मात्र कुणाचंच लक्ष नसतं. पहा गांधी चौकातील हा नजारा. मोकाट कुत्री बापूंच्या भोवती पिंगा घालताहेत!


Comments

Top