HOME   टॉप स्टोरी

ट्रॅव्ह्ल्सवाल्यांनी केला सैनिकांचा प्रवास मोफत

वो जागते है, इस लिए हम आराम की निंद सोते है!


रवींद्र जगताप, लातूर: ड्युटीवर जाणार्‍या लातुरच्या सैनिकांचा प्रवास आता मोफत झाला आहे. खाजगी प्रवासी वाहतुकदारांनी सैनिकांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर शेकडो सैनिक आपल्या ड्युटीवर मोफत प्रवास करुन गेले आहेत आजही ही परंपरा चालू आहे. पुढेही चालू राहील असे राधिका ट्रॅव्हल्सचे मालक बबलू तोष्णीवाल यांनी आजलातूरला सांगितले. ते रात्रंदिवस सीमा सुरक्षित ठेवतात. प्रसंगी जीवही देतात. यासाठीची काही तरी उतराई करायची म्हणून खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी आ निर्णय घेतला आहे.


Comments

Top