logo
news image बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज झाले भूमिपूजन news image बाळासाहेबांना लातुरच्या शिवाजी चौकात अभिवादन news image व्हीव्हीपॅट मतदान यंत्राबाबत लातुरात ०१ लाख नागरिकांचे प्रबोधन news image लातुरातील परप्रांतीय मजुरांची नोंदणी करा- मनसे news image सरकारने काही न केल्यास सभासद आणि शेतकरी घेणार किल्लारी कारखान्याचा ताबा news image भाजपा-शिवसेना युती होणारच- नारायण राणे news image मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची याचिका मागे news image मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे news image परत कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही- नारायण राणे news image आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती news image सुप्रिया सुळे आणि उदयनराजे या दोघांची उमेदवारी निश्चित news image पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापिठाचा दर्जा news image बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचं आज हस्तांतरण news image इसिस संघटनेचे सदस्य असल्याच्या संशयावरुन मुंब्रा आणि औरंगाबादेतून आठजण ताब्यात news image ब्राम्हण समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन news image ठाकरे चित्रपटाचा दिल्लीतील खास प्रदर्शनाला पंतप्रधान आणि दिग्गज उपस्थित राहणार news image एटीमनंतर आता पासपोर्टलाही चीप बसवणार

HOME   लातूर न्यूज

लातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे

आ. त्र्यंबक भिसे यांनीही केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

लातूर तालुक्यात सात गावात सुरु झाले पंचनामे

लातूर : काल आलेला अवकाळी पाऊस, जोराचे वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लातूर आलुक्यात वाडी वाघोली, भिसे वाघोली, माटेफळ, खुंटेफळ, मसला, गादवड, रामेगाव आदी गावातून शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांचा आढावा घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक कामाला लागले आहेत. दरम्यान ग्रामीणचे आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे यांनीही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.


Comments

Top