Online Newspaper with Latest Video News From Latur
  Home | Video News | Latest News | Latur News | Latur Bazar | Photogallery | Video Gallery | Contact |  
 
 
 
माझं लातूर
 
फॉर्मविना चालतं लातूरचं आरटीओ कार्यालय !!  
फॉर्मविना चालतं लातूरचं आरटीओ कार्यालय !! लातूर दि. 22 फेब्रुवारी : लातूरच्या परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी लागणारे वेगवेगळे फॉर्म उपलब्ध नसल्यानं सर्वांचीच अडचण होत आहे. हे फॉर्म्स उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी लातूर जिल्हा मोटार मालक संघानं केली आहे. त्याबाबतचं एक निवेदन या संघटनेचे अध्यक्ष सय्यद ताजोद्दीनबाबा आणि त्यांच्या सहका­यांनी आरटीओ आटोळे यांना दिलं. मागच्या चार वर्षांपासून परवाना नूतनीकरण फॉर्म, फिटनेस फॉर्म, फिटनेस कार्ड फॉर्म, टॅक्स भरण्याचे एटी फॉर्म, बोजा उतरण्याचे आणि चढवण्याचे फॉर्म, एनओसी फॉर्म, नॅशनल परमिटचे फॉर्म, डुप्लीकेट आरसी बुक काढण्याचे फॉर्म या कार्यालयात चार वर्षांपासून उपलब्ध करुन दिले जात नाही. यामुळं बाहेरुन फॉर्म आणून त्यांचा काळाबाजार केला जातो यामुळं सर्वांचीच अडचण होत आहे असं मोटार मालक संघाचं म्हणणं आहे. कार्यालयात फॉर्म मिळत नाहीत पण बाहेर ब्लॅकनं मिळतात असं का असा प्रश्न मोटार मालक संघानं केला. तर हे फॉर्म्स लवकरात लवकर उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन परिवहन विभागानं दिलंय..... (इस्माईल शेख 9422818079, विजय कवाळे 9922397890)



 
  आणखी बातम्या  
फॉर्मविना चालतं लातूरचं आरटीओ कार्यालय !!
नव्या तंत्रानं पत्रकारिता सक्षम करणार - रवींद्र जगताप
सुभाष घई, इज्जत गई, वाजवा टाळ्या !!
अपडेट ...... २२ फेब्रुवारी
अपडेट ....... २१ फेब्रुवारी
संदीप अंकलकोटेंना शोधवार्ता पुरस्कार
आजपासून १२ वीच्या परिक्षा
सिध्देश्वराच्या झेंड्याची मिरवणूक आणि शोभायात्रा
गोलाईजवळ पुन्हा आग, खानावळ भस्मसात
गवळी समाजाच्या अभिषेकानं सिध्देश्वर यात्रेची सुरुवात
अपडेट ..... २० फेब्रुवारी
शिवजयंती ते भीमजयंती, 89 गावे हागणदारीमुक्त करणार ....
डोस पोलिओचा, सुदृढ प्रकृतीचं अमृत ...
अपडेट .... १९ फेब्रुवारी १२
गोलाईत अवैध वीज कनेक्शनच फेस्टीवल!
गंजगोलाईत आग, चपलांची 52 दुकाने खाक
सिध्देश्वर यात्रेत बचत गटाचे स्टॉल्स
10 वी, 12 वी परिक्षांसाठी हेल्पलाईन
सिध्देश्वर यात्रेत संगीत, नृत्य आणि शास्त्रीय गायन
लोकांनीच उध्वस्त केलं गोरोबा सोसायटीतलं अतिक्रमण
     
       
GET THE LATEST NEWS ON YOUR MOBILE WITH SAMWAD SMS NEWS SERVICE
Call Now : 9922612300
देश-विदेश
  महत्वाच्या घडामोडी
  मनसेचा पहिला महापौर नाशिकचा - राज  
  नाशिक दि. 19 फेब्रुवारी : नाशिककरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवू त्याला कुठेही तडा जाऊ सविस्तर >>  

  वस्त्रहरणानंतर आता आघाडीच्या नेत्यांची नैराश्यगाणी !!  
  मुंबई दि. 19 फेब्रुवारी : अकेला चलो रे म्हणत म्हणत नाईलाजानं एकत्र आलेल्या काँग्रेस आणि सविस्तर >>  

  बीडच्या पराभवाचं श्रेय गोपीनाथरावांनी घ्यावं - धनंजय  
  बीड दि. 18 फेब्रुवारी : बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं 29 जागा जिंकत आव्हान कायम ठेवलं. सविस्तर >>  

  आधी काँग्रेसशी पंगा, आता पुण्यात बेरीज  
  मुंबई दि. 17 फेब्रुवारी : मुंबई मनपा निवडणुकीचा निकाल अतिशय अनपेक्षित आहे, विजयाबद्दल सेना भाजपचं सविस्तर >>  

  मनसेला यश कसं मिळालं कळत नाही - भुजबळ  
  नाशिक दि. 18 फेब्रुवारी : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मनसेनं भुजबळ आणि चमूला चांगलाच धक्का दिलाय. सविस्तर >>  

  भारनियमन राहणारच - सुशीलकुमार  
  पुणे दि. १३ फ़ेब्रुवारी : केंद्र सरकारमार्फ़त वीजनिर्मितीसाठी अल्ट्रा मेगा पावर प्रोजेक्ट आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी सविस्तर >>  

  घटनेच्या मर्यादेत रहा, सलमान खुर्शीदांना इशारा  
  लखनौ दि. १३ फ़ेब्रुवारी : आचारसंहितेच्या भंगामुळे निवडणूक आयोगाच्या कचाटयात सापडलेल्या सलमान खुर्शीद यांना घटनेच्या सविस्तर >>  

  भुजबळांचं नाशकात गुंडाराज, आला पैशाचा माज - राज  
  नाशिक दि. १३ फेब्रुवारी : आज नाशकात गुंडांचं राज्य आहे. छगन भुजबळ गुंड खिशात घेऊन सविस्तर >>  

  अमरावतीतले १ कोटी कॉंग्रेसचे, पवार म्हणतात तक्रार करु  
  अमरावती दि. १३ फेब्रुवारी : अमरावतीत शनिवारी मध्यरात्री पंचवटीत चौकात एका कारमधून तब्बल एक कोटी सविस्तर >>  

  तिघांची फ़ाशी कायम  
  मुंबई दि. ११ फ़ेब्रुवारी : ९३ च्या बॉंबस्फ़ोटाची दहशत कायम असतानाच २००३ साली पुन्हा शक्तिशाली सविस्तर >>  

 
  विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या  
  विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या चेन्नईदि. ०९ फेब्रुवारी : नववीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेची वर्गात भोसकून सविस्तर >>  

  विलासरावांववर न्यायालयाचे ताशेरे, २० एकर जमीन परत देण्याचा आदेश  
  मुंबई दि. ०९ फेब्रुवारी : चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस या कंपनीला फिल्मसिटीमधील सविस्तर >>  

  मनसेला शिवाजी पार्क नाकारलं  
  मुंबई दि. ०९ फेब्रुवारी : मुंबईत शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सभा घेण्यास परवानगी न सविस्तर >>  

  ठाकरेंच्या मैदान मागणीला पवारांचं समर्थन  
  पुणे दि. ०७ फेब्रुवारी : निवडणूक काळात राजकीय पक्षांनी सभेसाठी मैदान मागितले तर त्यात काहीच सविस्तर >>  

  पती-पत्नीचा मालमत्तेवर समान हक्क राहणार  
  मुंबई दि.०७ फ़ेब्रुवारी : पती-पत्नीने विकत घेतलेल्या सर्वस्थावर वा जंगम मालमत्तेवर दोघांचाही समान हक्क राहावा सविस्तर >>  

  आता एसएमएस हेच रेल्वे तिकीट  
  मुंबई दि.०७ फ़ेब्रुवारी : विमानाने प्रवास करताना तुम्ही जर संगणकावर तिकीट आरक्षित केले असेल तर सविस्तर >>  

  मला नाही व्हायचं पंतप्रधान - राहुल  
  वाराणसी दि. ६ फेब्रुवारी : भारतातल्या अनेक नेत्यांना पंतप्रधान व्हायचंय. पण मला या पदाची महत्वाकांक्षा सविस्तर >>  

  ५९ हजार ९१४ केंद्रांवर आज मतदान  
  मुंबई दि. ०७ फेब्रुवारी : राज्यातील २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांच्या जागांसाठी मंगळवारी सविस्तर >>  

  सीमकार्ड अशी वाटप का होतात ?  
  नवी दिल्ली दि. ०६ फेब्रुवारी : मोबाईल कंपन्यांकडून सीमकार्डांचं मोठ्या प्रमाणावर वाटप चालू आहे. हे सविस्तर >>  

  नळदुर्गजवळ अपघात ९ भाविक ठार  
  उस्मानाबाद दि. ०५ फेब्रुवारी : सोलापूरहून हैदराबादकडे जाणारा मालट्रक झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सविस्तर >>  

 
 
जाहिरात
लातूर बाजार
 
 
 
  व्हिडिओ गॅलरी  
Third Media | First Video News Portal Latur
 
This site is best viewed in 1024x768 pixel with Internet Explorer 8.0 or above | website powerd by : way2websolution.net