logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

प्लास्टीक बंदी सुरु, पीक विमा मुख्यमंत्र्यांना, पावसाचं आगमन, चार न्यायाधिशांवर गुन्हा, पीक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी, साखर जप्त करणार, मतकरींना साहित्य अकादमी......२३०६१८

प्लास्टीक बंदी सुरु, पीक विमा मुख्यमंत्र्यांना, पावसाचं आगमन, चार न्यायाधिशांवर गुन्हा, पीक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी, साखर जप्त करणार, मतकरींना साहित्य अकादमी......२३०६१८

* औशात अत्यल्प आलेला पीक विमा शेतकर्‍याने दिला मुख्यमंत्री निधीला!
* रुद्रवाडीत जातीय तेढ निर्माण करणारे काहीच घडले नाही, बदनामी थांबवाम, उप जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
* पीक विमा कंपनीच्या धोरणाच्या विरोधात मनसेनं केला रेणापुरात रास्ता रोको
* प्लास्टीक बंदीला सुरुवात
* मोठ्या विलंबानंतर पावसाचं जोरदार अगमन
* आरबीआयची परवानगी न घेता महाराष्ट्र बॅंकेच्या अध्यक्षांना अटक, पोलिसांना घाई अंगाशे येण्याची शक्यता
* दुबईत व्हिसाशिवाय दोन दिवस राहता येणार
* दहशतवाद्यांचे मतदेह आता नातेवाईकांना सुपूर्त केले जाणार नाहीत, सहानुभुती मिळण्याची शक्यता
* नांदेड: हुंड्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी, चार न्यायधिशांसह सातजणांवर गुन्हा
* प्लास्टीक उत्पादन करणार्‍या कारखान्यांवरही धाडी टाकणार
* अनेक औषधी दुकानदारांनी आधीच सुरु केली होती प्लास्टीक बंदी, कागदी-कापडी पिशव्यातच देतात औषधी
* प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांब पल्ल्याच्या रेल्व्वेच्या प्रत्येक डब्या नेमण्या येणार कॅप्टन
* राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मी पवारांचा चाहता- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
* मलकापुरात पीक कर्जासाठी सेंट्रल बॅंकेच्या मॅनेजरनी केली शेतकर्‍याच्या पत्नीकडून शरीर सुखाची मागणी
* उत्पादकांना ऊसाची थकित रक्कम १५ दिवसात न दिल्यास कारखान्यांची साखर जप्त करणार
* मल्लीकार्जून खरगे महाराष्ट्राचे कॉंग्रेसचे प्रभारी
* नाशिकात अतिक्रमण काढण्यापूर्वी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे महापालिकेला उच्च न्यायालयाने आदेश
* विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर, १६ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी निकाल
* राज्याच्या जल आराखड्याला मंजुरी, महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याचं नियोजन होणार
* ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
* कोल्हपुरातही आजपासून प्लास्टिक बंदी राबवली जाणार
* हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरी सुसज्ज व अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणार
* तुळजापुरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचं नगराध्यक्षपद रद्द, यात्रा अनुदान घोटाळा भोवला
* डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती
* औरंगाबादेतील ऑनलाइन ४२ शस्त्रांच्या प्रकरणात फ्लिपकार्टच्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांना अटकपूर्व जामीन मंजूर
* औरंगाबाद शहरातील १५ वर्षीय ब्रेन डेड मुलाच्या अवयवदानातून हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड व दोन कॉर्नियांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई, नागपूरमध्ये सुरू
* बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल
* लालू प्रसाद यादव यांचा जामीन ०३ जुलैपर्यंत वाढविला
* मध्य प्रदेशात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या
* औरंगाबादेतील ऐतिहासिक महेमूद दरवाजाचा काही भाग पावसामुळे कोसळला


Comments

Top