logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

अविनाश चव्हाणची हत्या, चौघांवर संशय, आज विधानपरिषदेचे मतदान, भुजबळांचे राज्यभर दौरे, सावे यांना धमकी २५ जून २०१८

अविनाश चव्हाणची हत्या, चौघांवर संशय, आज विधानपरिषदेचे मतदान, भुजबळांचे राज्यभर दौरे, सावे यांना धमकी २५ जून २०१८

* ट्युशन क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या
* चव्हाणचे मावस भाऊ अशोक पवार यांनी दिली हत्या प्रकरणी फिर्याद
* पवार यांनी अभय साळुंके, पप्पू धोत्रे, मोटेगावर आणि चौगुले यांची संशयित म्हणून घेतली नावे
* विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान
* विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यभर दौरे करणार- छगन भुजबळ
* डीएसके प्रकरणी चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस संचालकाची नियुक्ती करणार
* पंतप्रधानांनी घोषित केली देशातील १०० शहरांची यादी
* बुलडाणा: कर्जासाठी शेतकरी पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणारे व्यवस्थापक आणि शिपई निलंबित
* वडिलांना शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने पंढरपुरात तरुणीने केली आत्महत्या
* मुंबईत प्लास्टिकबंदीसाठी पालिकेची कारवाई ०३ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल
* प्लास्टिक बंदीची कारवाई चुकीची संतप्त आज पुण्यात व्यापाऱ्यांचा बंद
* ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून तरुणीवर वर्षभर अत्याचार करणारा पोलिस कर्मचारी अमोल शिवाजी सोनटक्के याला न्यायालयीन कोठडी
* जातवैधता कायद्यातील सुधारणेला राज्यपालांनी दिली मंजूरी; मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रातून सूट
* विश्व हिंदू परिषदेने तिथीनुसार केला सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा
* वाशिमममध्ये आईला ट्रॅक्टरखाली ढकलणाऱ्या दोघांवर मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल
* माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील यांना मातृशोक
* भाजपाचे आमदार अतुल सावे यांना फसबुकवरून जीवे मारण्याची धमकी
* उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार गोमती नदीची सफाई
* पवसाने मुंबई तुंबली, अनेक ठिकाणी पडली झाडे, लोकलचे वेळापत्रक बिघडले
* भाजपाचा २०१९ च्या निवडणुकीचा मास्टर प्लॅन तयार
* तुरुंगाबाहेरुन नमस्कार करणार्‍या बाबा राम रहिमच्या आठ भक्तांना अटक


Comments

Top