logo

HOME   काल, आज आणि उद्या

चव्हाण खून प्रकरणातले आरोपी सापडले, उद्या-परवा चांगला पाऊस, अतिरेक्यांसाठी ०४ डी मोहीम, प्लास्टीक बंदीला मनसेचा विरोध, मधमाशा चावल्याने मृत्यू......२६ जून २०१८

चव्हाण खून प्रकरणातले आरोपी सापडले, उद्या-परवा चांगला पाऊस, अतिरेक्यांसाठी ०४ डी मोहीम, प्लास्टीक बंदीला मनसेचा विरोध, मधमाशा चावल्याने मृत्यू......२६ जून २०१८

* अविनाश चव्हाण खून प्रकरणातील पाचही आरोपी सापडले
* चंदनकुमार मास्टरमाईंड, २० लाखांची दिली होती सुपारी
* खुनासाठी वापरलेले पिस्टल बिहारचे
* अवघ्या ३० तासात पोलिसांनी केला खुनाचा कट उघड
* या आधी संशयित म्हणून ज्या चौघांची नावे घेतली गेली त्यातील एकाचाही आरोपीत समावेश नाही
* मराठवाडा, विदर्भात बुधवार आणि गुरुवारी चांगला पाऊस होणार
* प्रणव मुखर्जींच्या भाषणानंतर पश्चिम बंगालमध्ये स्म्घात येऊ इच्छिणार्‍यांची संख्या वाढली
* राष्ट्रीय शिया समाज संघटनेचा २०१९ च्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा
* पाठ्यपुस्तकात आणीबाणीवरील पाठाचा समावेश करणार
* अतिरेक्यांविरोधात यापुढे ०४ डी मोहीम
* पत्रकार गौरी लंकेशला मारणार्‍या परशुराम वाघमारेला १४ दिवसांची कोठडी
* रवींद्र मराठे यांच्या सगळा कागदपत्रांची चौकशी पूर्ण, जामीनास हरकत नाही, न्यायालयाचे मत
* पुण्यात मनसेनं केलं प्लास्टीक बंदीच्या विरोधात आंदोलन
* बुलडाण्यात शेतकरी पत्नीला शरीर सुखाची मागणी करणार्‍या बॅंक व्यवस्थापकाला अटक
* मावळ येथे मधमाशांच्या हल्ल्यात ज्ञानोबा लागमन या शेतकर्‍याचा मृत्यू
* अण्णा हजारे यांना मारण्याची धमकी देणाच्या प्रकरणात अद्याप कसलीही प्रगती नाही, धा वर्षे उलटली
* पुण्यात व्यापार्‍यांनी प्लास्टीक बंदी विरोधात पाळला एक दिवसाचा बंद
* मादाम पिसा संग्रहालयात रामदेवबाबांचाही मेणाचा पुतळा उभारणार
* डीएसकेचा मुलगा शिरीष कुलकर्णी आला पोलिसांना शरण
* संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे, १ जुलैपासून नवीन नियुक्त्या देणार
* मुंबई: घाटकोपरमध्ये प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्या ५० व्यापाऱ्यांविरोधात पालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला
* कोल्हापूर: देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा
* दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस; ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या आणि पत्रकारांच्या संरक्षणाच्या मुद्यावर बजावली नोटीस
* अहमदनगर: एसटी महामंडळाच्या कामगार वेतन करारावर चर्चा करण्यासाठी २७ जून रोजी वाटाघाट समितीची मुंबईत होणार बैठक
* मुंबई-बेंगळुरू मार्गावर धावणार एसटीची शिवशाही बस; २६ जूनपासून सुरू होणार सेवा
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद
* मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल, पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागासोबत उद्धव ठाकरेंची चर्चा
* जळगाव महानगरपालिका निवडणुकीची घोषणा. १ ऑगस्ट रोजी मतदान तर ३ ऑगस्टला निकाल
* पुणेः प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्याला वर्षभरानंतर अटक. डिसेंबर २०१७ मध्ये घरात चोरी झाली होती.
* नवी दिल्लीः प्रवीण तोगडिया उद्या अयोध्याला जाणार
* औरंगाबादेत मुलगा नको म्हणून १० महिन्याच्या बाळाची आईकडून हत्या


Comments

Top