logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

गोलाईचे तीन रस्ते साफ, अतिक्रमण हटाव चौस्थ्या दिवशीही सुरुच, मार्केट यार्डाला भोसलेंचं नाव, रावतेंचा कर्जमाफी आढावा दौरा..........३० जून१८

गोलाईचे तीन रस्ते साफ, अतिक्रमण हटाव चौस्थ्या दिवशीही सुरुच, मार्केट यार्डाला भोसलेंचं नाव, रावतेंचा कर्जमाफी आढावा दौरा..........३० जून१८

* भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांच्या विरोधात लातुरात निघाला मोर्चा
* गंजगोलाईतील अतिक्रमण हटाव मोहीम सलग चौथ्या दिवशीही सुरु
* लातुरच्या महामेळाव्यात शिवसेनेनं दिला स्वबळाचा नारा
* मुरुडमध्ये दहशत निर्माण करणार्‍या १३ जणांवर गुन्हा
* उदगीरच्या मार्केट यार्डाला स्व. चंद्रशेखर भोसले यांचे नाव
* लातुरच्या पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन येथे सत्कार
* गंजगोलाईतील तीन रत्यातील नाल्यांवरचे अतिक्रमणे हटवली
* लातुरच्या संगमेश्वर बोमणे यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार
* पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरणी तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालावर न्यायालय नाराज
* प्लास्टीक बंदीला २०१९ पर्यंत स्थगिती द्या, भाजपा आमदारांची मागणी
* कर्जमाफी खरेच मिळाली का? परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा आढावा दौरा
* लोणावळ्यात कृत्रीम तलावात दोन बालकांचा बुडून मृत्यू
लहान मुलांना पळ्वणार्‍या टोळीच्या संशयातून लातुरात तिघांना मारहाण
* प्लास्टीक पिशव्या वापरण्यास किराणा दुकानदारांना परवानगी
* पाव किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालासाठी प्लास्टीक पिशव्या वापरता येणार
* घरी नेलेली प्लास्टीक पिशवी दुकानदाराला परत करावी लागणार, त्याची जबाबदारी दुकानदारावरच!
* इंधन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट उद्धव ठाकरे यांनी नाकारली
* पंतप्रधानांनी जरी नाणार प्रकल्पासाठी भेट मागितली तर तीही नाकारु- खा. विनायक राऊत
* महापालिकांच्या २५ लाखांपेक्षा अधिक खर्चाला स्थायी समितीची मान्यता घेण्याची गरज नाही
* अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था पोचला, आज सकाळी निघाला दुसरा जत्था
* स्विस बँकेत भारतीयांच्या रकमेत ५० टक्क्यांची वाढ
* पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या घडवून आणणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी
* शिवसेना-भाजप निवडणुका वेगवेगळे लढल्यास दोघांचे नुकसान, एकत्र लढल्यास शिवसेनेला मुख्यमंत्रीपद शक्य: रामदास आठवले
* नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपचा वाद, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री मध्यस्थी करणार
* मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील यांचा विजय
* मुकेश अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी शाहरुख खान पत्नी गौरीसह उपस्थित
* राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प व्हावा अशी आमची भूमिका असून, त्यासाठी आग्रही राहू: देवेंद्र फडणवीस
* काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राइक केला होता, तर लपवून का ठेवला? भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांचा * सवाल
* जम्मूला निघालेले बीएसएफचे १० जवान बेपत्ता
* डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, पहिल्यांदाच ६९ वर पोहोचला
* मोदी सरकार सर्जिकल स्ट्राइकचा वापर मतांसाठी करत आहे: रणदीपसिंह सुरजेवाला, काँग्रेस


Comments

Top