logo
news image आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३४९३, मूग ५५४० तर उडिदाला ५३५९ रुपयांचा भाव news image दुधात भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा news image शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा मुंबईत दाखल news image मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावरुन हटणार नाही news image शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार- गिरीष महाजनांनी घेतली मोर्चेकर्‍यांची भेट news image जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग, पुन्हा होणार निवडणुका news image विधानसभा घाईघाईने बरखास्त, सरकार बनवण्याचा आमचा दावा अधिकृत -मेहबूबा मुफ्ती news image मराठा समाजाचा आरक्षण अहवाल सरकारने स्विकरलाच नाही, केवळ शिफारसी स्विकारल्या news image ओबीसींचे आरक्षण १४ टक्क्यावरुन अनधिकृतरित्या ३० टक्क्यावर नेले, मराठा नेत्यांचा आरोप news image नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतकर्‍यांना बसला, सरकारची कबुली news image पुढच्या वर्षात देशातील अर्ध्याहून अधिक एटीम मशीन्स बंद पडणार news image पैशावर लुडो गेम खेळणार्‍या आठजणांना हिंगोलीत अटक news image दादर रेल्वेस्थानकाला ०६ डिसेंबरपूर्वी बाबासाहेब आबेडरांचे नाव द्या, भीम आर्मीची मागणी news image विजय मल्ल्याच्या लंडनमधील घर विकण्याच्या हालचाली news image अभिनेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल news image नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती news image मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांची आझाद मैदानावर शोकसभा news image राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित, जलयुक्तचे काम चांगल्या प्रकारे झाले असते तर दुष्काळ पडला नसता- राजेंद्र सिंह

HOME   काल, आज आणि उद्या

मुंबईत पावसाचं तांडव, पूल कोसळला, रेल्वे ठप्प, रेल्वेमंत्री येणार, अ‍ॅडमीनवर कारवाई, मिथुनच्या मुलावर गुन्हा........०३ जुलै २०१८

मुंबईत पावसाचं तांडव, पूल कोसळला, रेल्वे ठप्प, रेल्वेमंत्री येणार, अ‍ॅडमीनवर कारवाई, मिथुनच्या मुलावर गुन्हा........०३ जुलै २०१८

* मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
* पश्चिम रेल्वे बंद
* मुंबईत रेल्वेसेवा विस्कळीत, अंधेरीच्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला दोन जखमी
* मुंबईतली लोकल सेवा ठप्प, रस्ते वाहतुकीवर ताण
* रेल्वेमंत्री पियुष गोयल दुपारी मुंबईत दाखल होणार
* अंधेरी पुलाचा आणखी मोठा एक भाग कोसळला
* एनडीआरएफ, पोलिस आणि अग्नीशामक दल हजर
* पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प
* शेतकर्‍यांच्या प्रश्नी अम्हमदपुरात कॉंग्रेसने केला रास्ता रोको
* लामजन्यात सेवानिवृत्त पोलिस सावळकरांनी स्वखर्चातून गावसाठी घेतली विंधन विहीर
* सोशल मिडीयावर अफवा, लातूर पोलिस करणार ग्रुप अ‍ॅडमीनवर कारवाई
* अविनाश चव्हाण्च्या हत्येसाठी केजहून आणले पिस्तूल, विकणार्‍याला अटक
* रेणापूर तालुक्यातील खानापूर येथे एक लाखासाठी पत्नीचा केला खून, आरोपी पोलिसात हजर
* लातूर शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण महिनाअखेर पूर्ण होणार
* मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची उचलबांगडी होण्याची शक्यता
* भारत इंग्लंड दरम्यान आज पहिला २०-२० सामना
* विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांकडून नागपूर बंदचे आवाहन
* माजी नौदल प्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचे निधन
* डीएस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णीच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ
* अफवांचे मेसेज पाठवणार्‍यांवर थेट गुन्हे
* अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला फाशीची शिक्षा, पंजाबने केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव
* मिथुन चक्रवर्तीचा मुलगा आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा
* बीडमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण
* भाजप अध्यक्ष अमित शाह मंगळवारी करणार केरळचा दौरा
* मुख्यमंत्र्यांच्या मदतीने १६०० कोटींची जमीन अवघ्या तीन कोटीत विकल्याच संजय निरुपम यांचा आरोप
* निर्मिती आणि वहनाचा खर्च वाढल्याने वीज दर पुन्हा वाढणार
* धुळ्यातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
* शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दीक्षा अॅप, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले उदघाटन
* हरित वारी अभियानाचे आयोजन, सर्वाधिक स्वच्छता राखणाऱ्या दिंडीला एक लाख रुपयांचे बक्षीस
* राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफाय देणार- शिक्षणमंत्री
* हतबल शेतकर्‍याने झाशीत मुलींना जुंपले नांगराला
* प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीपासून मुंबईत १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल
* अभिनेते रजनीकांत यांनी सपत्नीक घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
* दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची निवड
* औरंगाबादेत महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी उशिरा येणार्‍या अधिकार्‍यांना बसवले बाहेर
* औरंगाबादच्या व्यापार्‍यांनी वॉलमार्टच्या विरोधात धरणे आंदोलन
* अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण केल्या प्रकरणी विनोद कांबळीच्या पत्नी विरोधात तक्रार दाखल
* उत्तराखंड: भूस्खलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-९४ बंद, ढगफुटीचा इशारा
* मालेगावात मुलं पळवून नेत असल्याच्या संशयावरुन कोंडून ठेवलेल्या तीन जणांची सुटका
* बिहारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या


Comments

Top