logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

रितेश देशमुखने मागितली माफी, जिल्हाधिकार्‍यांची झाडाझडती, आयटीआयवर उड्या, उर्दूत शामची आई, अतिरेक्यांनी केलं पोलिसाचं अपहरण, नॅनो बंदच्या मार्गावर.......०६ जुलै २०१८

रितेश देशमुखने मागितली माफी, जिल्हाधिकार्‍यांची झाडाझडती, आयटीआयवर उड्या, उर्दूत शामची आई, अतिरेक्यांनी केलं पोलिसाचं अपहरण, नॅनो बंदच्या मार्गावर.......०६ जुलै २०१८

* रायगडावरील सिंहासनाधिष्ठित पुतळ्याजवळ बसून सेल्फी, अभिनेता रितेश देशमुख याने मागितली माफी
* रितेश म्हणतो: केवळ भक्तीभावाने हा फोटो काढला, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर अंत:करणपूर्वक माफी मागतो
* विधीमंडळाच्या गटारी तुंबल्या, त्यात निघाल्या दारुच्या बाटल्या
* प्रचंड पावसामुळे वीज गेली, नागपूर विधीमंडळाचे कामकाज रखडले
* लातुरच्या प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या अचानक भेटी
* बेशिस्तांची झाडाझडती, स्वच्छता राखण्याची तंबी
* लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष २४ तास चालू राहणार
* बोगी कारखान्यामुळे लातूर जिल्ह्यातील आयटीआयमध्ये आले ९ हजार ९७५ प्रवेश अर्ज
* लातुरच्या पेन्शनर्स असोशिएशनने विविध मागण्यांसाठी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
* अक्षयकुमारचा ‘चुंबक’ मराठी चित्रपट २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार
* रेल्वेत जेवण कसे बनवतात, आता पाहता येणार लाईव्ह
* साई संस्थानला मिळाले दोन वर्षात ३५० कोटींचे दान
* १० कोटी खर्च करुन नाशिकचे अद्ययावत नाटय मंदीर तयार
* शामची आई हा प्रसिद्ध ग्रंथ उर्दू भाषेत प्रकाशित
* विजय मल्ल्याची इंग्लंडमधील संपत्ती जप्त करण्याचे आदेश
* टाटाची नॅनो कार बंद होण्याची शक्यता
* भूखंड घोटाळ्याची चौकशी केली जाईल, पण हे प्रकरण आधीच्या सरकारातले- मुख्यमंत्री
* कापसाच्या उत्पादकांवर अन्याय, विधानसभेत विरोधकांनी कामकाज बंद पाडले
* विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल, भाजपाने भरले दोन, १६ तारखेला मतदान
* जम्मू-काश्मीरमधील पोलीस कॉन्स्टेबलचं दहशतवाद्यांनी केलं अपहरण
* जुहू येथे समुद्रात पाच मित्र बुडाले, चौघे बेपत्ता, एकाला वाचवण्यात यश
* अंधेरी पूल दुर्घटचे 'ऑडिट' करण्यासाठी १० पथके नियुक्त
* जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
* संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात
* विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या गणवेशासंदर्भातील अटी पुण्यच्या एमआयटी प्रशासनाने घेतल्या मागे
* उमर खालिद, कन्हैया कुमारवरील कारवाईचा निर्णय जेएनयू उच्चस्तरीय चौकशी समितीकडून कायम
* धुळ्यात मुले चोरीच्या संशयातून हत्या, आणखी एका आरोपीला अटक
* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे केंद्र सरकारला तिसरे स्मरणपत्र; शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल कायद्यासाठी २ ऑक्टोबरपासून उपोषण करण्यावर ठाम.
* सिडको भूखंड प्रकरणासह काँग्रेसच्या काळात झालेल्या २०० जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* जिओकडून सर्वात स्वस्त दरातील ब्रॉडब्रॅण्ड सेवेची घोषणा
* जिओ गीगा फायबर, गीगा राउटर, गीगा टीव्ही सेट टॉप बॉक्स, गीगा टीव्ही कॉलिंगची रिलायन्स जिओकडून घोषणा
* जिओच्या ग्राहक संख्येत वाढ; सध्या २५ दशलक्ष ग्राहक
* सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना पटियाळा हाउस कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
* अंदमानच्या काही भागांनी अनुभवले भूकंपाचे ५.२ रिश्टर स्केलचे झटके


Comments

Top