logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

पुन्हा २४ तास मुसळधार, रुळांची उंची वाढवा, दारुबंदी करणार नाही, अरोठेंचा राजीनामा, एसबीआय बॅंकेचे १४० कोटी बुडवले........१२ जुलै २०१८

पुन्हा २४ तास मुसळधार, रुळांची उंची वाढवा, दारुबंदी करणार नाही, अरोठेंचा राजीनामा, एसबीआय बॅंकेचे १४० कोटी बुडवले........१२ जुलै २०१८

* लातूर जिल्ह्यात या हंगामात आजवर झाला २७५ मिलीमीटर पाऊस
* लातूर जिल्ह्यात रात्रभर बरसलेल्या मूर पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
* नाणार प्रकल्पावरुन विधानसभेत गोंधळ, विरोधक म्हणतात विदर्भात घेऊन जा!
* दूध दरवाढीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
* नॅकच्या १०० महाविद्यालयांना मिळणार भगवतगिता!
* विद्यमान सरकार घटना बदलणार, भारत होणार हिंदुस्तान!- शशी थरुर
* तबल ४८ तासानंतर चर्चगेट-डहाणू वाहतूक सुरळीत
* थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका, भारतीय किर्लोस्कर इंजिनांची गुहेतले पाणी काढण्यात मदत
* मुंबई पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या १५० फेऱ्या रदद्, ५० फेऱ्या उशिराने
* मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल बंद पडत असतील तर रुळांची उंची वाढवा- हायकोर्ट
* औरंगाबादेतील प्रेक्षणीय स्थळ म्हैसमाळ विकास: ६५ कोटींच्या दोन रस्त्यांच्या कामवाटपाची चौकशी सुरू
* सीबीआयकडून मुंबईतील तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल; एसबीआय बँकेंचे १४० कोटी रुपये बुडवल्याचा आरोप
* पंजाब: राज्यातील व्यसन मुक्ती केंद्रात गरिबांवर मोफत उपचार होणार; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची घोषणा
* भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार अरोठे यांचा राजीनामा
* औरंगाबादेत दगडाने मारहाण करुन वकिलाची दीड तोळ्याची सोन्याची चेन व मोबाईल लुटणाऱ्या आरोपीला अटक
* येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
* नागपूर: राज्यात दारुबंदी करणार नाही; मात्र, चंद्रपूरमध्ये कायम: उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजरांनी मुंबई सेंट्रल रुममधून रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्याचा घेतला आढावा
* पालघरच्या माणिकपुरा परिसरात अडकलेल्या ६६ लोकांना एनडीआरएफने सुरक्षित बाहेर काढले
* पुणेः अमेरिकेत नोकरीच्या आमिषाने अभियंत्याला ११ लाख ८७ हजारांचा गंडा
* मुसळधार पावसामुळ पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द
* संभाजी भिडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारसरणी एकचः अॅड. प्रकाश आंबेडकर
* नालासोपारा रेल्वे मार्गावर अनेक खोळंबलेल्या रेल्वेतील प्रवाशांना सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अन्न वाटप
* संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे गुरूजींविरूद्ध दलित संघटनांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल करावेत- प्रकाश आंबेडकर
* नाणार प्रकल्प लोकांवर लादण्यात येणार नाही; मुख्यमंत्र्यांची माहिती
* भाजपनं प्रभू रामचंद्रांचा अपमान केला: शिवसेना
* वडिलांनी सायकल न दिल्यामुळे बारा वर्षाच्या मुलाची घरात गळफास घेऊन आत्महत्या, पुण्याच्या अप्पूघर येथील घटना
* नाशिक: सोहराबुद्दीन खटला चुकीच्या पद्धतीने चालवला गेला: काँग्रेस नेते व माजी न्या. अभय ठिपसे
* नवी दिल्ली: जेईई आणि नीटची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार
* भाजप नेत्यांनो शरम बाळगा; शरद पवारांची टीका
* दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली भूतानचे प्रधानमंत्री त्सेरिंग तोबगे यांची भेट
* ओडिशा: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलेले शिल्प
* माथेरान: अमन लॉज ते माथेरान दरम्यान ट्रॅकवर झाड कोसळल्याने टॉय ट्रेनची वाहतूक ठप्प
* बिहार: विद्यार्थिनीने केला मुख्याध्यापकांसह १८ जणांवर बलात्काराचा आरोप
* छत्तीसगड: ७ नक्षलवादी पोलिसांना शरण; शरण झालेल्यातील एकावर होते आठ लाखांचे इनाम


Comments

Top