logo
news image राफेल विमान घोटाळा प्रकरणी मोदी सरकार सहीसलामत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या news image राफेल घोटाळ्याची माहिती राहूल गांधींना कुठून मिळते? ते त्यांनी सांगावे- अमित शाह news image जानेवारीत होणार शिक्षकांची मेगाभरती news image मुंबईतला पारा उतरला १८ अंशावर news image मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला दंड रद्द news image अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत रस्ता रुंदीकरणासाठी पाडणार, बच्चन यांचे मौन news image राज्यातील सेतू सुविधा केंद्रातून जात प्रमाणपत्राचं वाटप सुरु news image अतिरेक्यांशी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांचा लष्करप्रमुखांनी केला गौरव news image थकबाकीदार झाला म्हणून माल्या चोर कसा? नितीन गडकरी यांचा सवाल news image रेणा कारखान्यास सर्वोत्तम साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर news image लातुरातील कचरा वाहतूक करणार्‍या दिडशे वाहनांच्या कागदपत्रांची होणार तपासणी news image औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख ठरले अपात्र, प्रभारी नगराध्यक्षपदी जावेद शेख news image लातूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिर्ण इमारती पाडणार news image ग्राहकाला मिळाली सव्वादोन किलो पेंड कमी, लातुरचे व्यापारी लक्ष्मीरमण भुतडा यांना १५ हजारांचा दंड news image चाकूर तालुका मुलींच्या जन्मदरात आघाडीवर news image ०४ वर्षांत राज्यात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या news image कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करणाऱ्या योजना राबवायला हव्यात- एसबीआयचा अहवाल

HOME   काल, आज आणि उद्या

हेमा म्हणते मी मुख्यमंत्री होऊ शकते, भाजप नगरसेवकांना नको आहेत महापौर, मुंडे म्हणतात मी लगेच आरक्षण दिले असते, रिटर्नची मुदत वाढली, आरक्षणावर सेनेची बैठक......२६ जुलै २०१८

हेमा म्हणते मी मुख्यमंत्री होऊ शकते, भाजप नगरसेवकांना नको आहेत महापौर, मुंडे म्हणतात मी लगेच आरक्षण दिले असते, रिटर्नची मुदत वाढली, आरक्षणावर सेनेची बैठक......२६ जुलै २०१८

* युवराज पनाळे खून खटल्यात पाचजण निर्दोष, दोघांना जन्मठेप आणि २० हजार रुपयांचा दंड
* औरंगाबादच्या बेगमबजर भागात तीन मजली इमारत कोसळली, कुणालाही इजा नाही
* लातूर शहरात एलईडी दिवे बसवणार
* पक्षनिरीक्षकांसोर लातूरच्या भाजप नगरसेवकांचा महापौर हटावचा आग्रह
* मराठा आरक्षण प्रकरणी उद्या विधानभवनात सर्व गटनेत्यांची बैठक
* गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाडही होते हिट लिस्टवर
* मी हवी तेव्हा मुख्यमंत्री होऊ शकते पण मला बांधून घ्यायचे नाही- हेमा मालिनी
* आज गुरु पौर्णिमा, राज्यातली अनेक मंदिरं सजली
* माझ्याकडे अधिकार असते तर मी तात्काळ मराठा आरक्षण दिले असतेः पंकजा मुंडे
* आपण राजीनामा दिला नाही, ती पोस्ट खोटी- कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे
* काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाला खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली पाच लाख रुपयांची मदत
* भारताशी मैत्रीचे संबंध असणे गरजेचे आहे- इम्रान खान
* भारत-काश्मीर प्रश्न लष्करी नव्हे चर्चेतून सुटू शकतो- इम्रान खान
* या शतकातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण आज, सव्वा तास चालणार
* पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा आज वाढदिवस
* पुण्यत वारी दरम्यान दोन वारकर्‍यांना चिरडून जाणार्‍या टेंपोचालकाला अटक
* पुण्याच्या वारजे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीत शिकत असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या बस चालकाला दहा वर्ष सक्तमजुरी
* मराठा आरक्षणासाठी इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा
* आरएसएसच्या धर्तीवर देशभर मुस्लिम युवकांना संघटित करणार जमीयत उलेमा-ए-हिंद
* काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी द्वीपक्षीय चचेस तयार - इम्रान खान
* मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पक्षाला निवडणुकीत खाते उघडण्यास अपयश
* इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
* पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके आणि मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचे मराठा आरक्षणासाठी राजीनामे
* पुणे बार असोसिएशनचा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, आंदोलनकर्त्यांचे खटले विनाशुल्क लढवणार
* दिल्लीत ५३५ किलो गांजाबाळगणार्‍या दोघांना अटक
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक. मनोहर जोशी, संजय राऊत, एकनाथ शिंदे उपस्थित
* सरकारला केवळ तुमची मते हवी आहेत. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम?- राज ठाकरे
* मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारची बैठक
* ताजमहलप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
* मुख्यमंत्री बदलल्यास भाजप सरकारचा पाठिंबा काढणार, ०६ अपक्ष आमदारांचा इशारा
* माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट


Comments

Top