HOME   महत्वाच्या घडामोडी

पाणीपुरी विक्रीवर बंदी, आज डॉक्टरांचा संप, २२ मराठी शाळा बंद, निजामुद्दीन आता दर्शन एक्स्प्रेस, डीएसकेच्या लेखापालाला जामीन, गोशाळेत ३६ गायींचा मृत्यू.....२८ जुलै १८

पाणीपुरी विक्रीवर बंदी, आज डॉक्टरांचा संप, २२ मराठी शाळा बंद, निजामुद्दीन आता दर्शन एक्स्प्रेस, डीएसकेच्या लेखापालाला जामीन, गोशाळेत ३६ गायींचा मृत्यू.....२८ जुलै १८

* कर्णबधीर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी लातुरात निघाला मोर्चा
* आज डॉक्टरांचा एक दिवसांचा संप, नॅशनल मेडीकल कमीशन विधेयकाला विरोध
* युवराज पनाळे खून प्रकरणी दोघांना शिक्षा, सहा निर्दोष
* इलेट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर झाले कमी
* मालवाहतूकदारांनी संप घेतला मागे
* बडोद्यात पाणीपुरी विक्रीवर बंद, सडके बटाटे, कसलेही पाणी, खराब झालेलं वापरल्याचे आढळून आले
* मराठा समाज आरक्षण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय आमदारांची बैठक
* मुसलमानांना नमाजाला कशाला पाहिजेत लाऊडस्पिकर? राज ठाकरे यांचा सवाल
* पुण्यात रांका जेलर्सच्या कामगारावर चाकूचे वार चोरट्यांनी पळवले दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने
* विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजीकडे, मुंबई मनपाच्या २२ मराठी शाळा बंद
* शरद पवार कोल्हापुरात मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास देणार भेट
* पुणे-निजामुद्दीन एसी एक्सप्रेस चे नाव बदलले आता 'दर्शन एक्सप्रेस' म्हणून धावणार
* ब्रिक्स परिषद आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग येथून रवाना
* आरआरएसएसची मराठा अरक्षणाबाबत भूमिका काय- पृथ्वीराज चव्हण
* डी. एस. कुलकर्णी यांचे लेखापाल सुनील घाटपांडे यांची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका
* चित्रपटांच्या सब-टायटललाही आता लागणार सेन्सॉरची कात्री
* भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा
* दिल्लीच्या छावला भागातील गोशाळेत गेल्या २ दिवसांत ३६ गायींचा मृत्यू
* मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम आहेः नारायण राणे
* मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी जास्त ताणू नयेः नारायण राणे
* वन जमिनीवर बेकायदा बाअंधकाम केल्या प्रकरणी नारायण रणे यांच्या पत्नीला अटक करण्याचे आदेश
* आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची सकल मराठा आंदोलकांची मागणी
* पंतप्रधान देशाचा असावा कोणत्याही एका राज्याचा नसावा; राज ठाकरे
* आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास अनेक समस्या सुटतील: राज ठाकरे
* वारीत साप सोडण्याचे कारस्थान बड्या नेत्यांचेच होते- चंद्रकांत पाटील
* राजीनाम्याचा प्रश्नच नाही, भाजपा देवेंद्र फडणविसांच्या मागे ठामपणे उभी
* 'मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व स्विकारावं' यासाठी काही मराठा संघटनांनी घेतली खासदार उदयनराजे भोसले यांची भेट
* आयकर रिटर्न्स भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवली, करदात्यांना मोठा दिलासा, ३१ ऑगस्ट शेवटची तारीख
* ठाणे: मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचार केल्याप्रकरणी ३६ जणांना अटक
* लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत
* औरंगाबादच्या बेगमपुरा येथील जुनी तीन मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही
* उत्तराखंड: भूस्खलनामुळं बद्रीनाथ महामार्ग वाहतुकीसाठी बंद
* करुणानिधी यांची प्रकृती स्थिर, भेटीसाठी नेत्यांची गर्दी


Comments

Top