logo
news image राफेल विमान घोटाळा प्रकरणी मोदी सरकार सहीसलामत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या news image राफेल घोटाळ्याची माहिती राहूल गांधींना कुठून मिळते? ते त्यांनी सांगावे- अमित शाह news image जानेवारीत होणार शिक्षकांची मेगाभरती news image मुंबईतला पारा उतरला १८ अंशावर news image मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला दंड रद्द news image अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत रस्ता रुंदीकरणासाठी पाडणार, बच्चन यांचे मौन news image राज्यातील सेतू सुविधा केंद्रातून जात प्रमाणपत्राचं वाटप सुरु news image अतिरेक्यांशी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांचा लष्करप्रमुखांनी केला गौरव news image थकबाकीदार झाला म्हणून माल्या चोर कसा? नितीन गडकरी यांचा सवाल news image रेणा कारखान्यास सर्वोत्तम साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर news image लातुरातील कचरा वाहतूक करणार्‍या दिडशे वाहनांच्या कागदपत्रांची होणार तपासणी news image औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख ठरले अपात्र, प्रभारी नगराध्यक्षपदी जावेद शेख news image लातूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिर्ण इमारती पाडणार news image ग्राहकाला मिळाली सव्वादोन किलो पेंड कमी, लातुरचे व्यापारी लक्ष्मीरमण भुतडा यांना १५ हजारांचा दंड news image चाकूर तालुका मुलींच्या जन्मदरात आघाडीवर news image ०४ वर्षांत राज्यात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या news image कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करणाऱ्या योजना राबवायला हव्यात- एसबीआयचा अहवाल

HOME   काल, आज आणि उद्या

खासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात नऊ दिवस सुटी, भिडेंना गुरुजी कसे म्हणता?........२९ जुलै २०१८

खासदारांचे २५ लाख, आरक्षणासाठी जेलभरो, आरक्षणासाठी हवी घटना दुरुस्ती, नवरात्रात नऊ दिवस सुटी, भिडेंना गुरुजी कसे म्हणता?........२९ जुलै २०१८

* रामेगावातील बौद्ध विहारासाठी खा. सुनील गायकवाड यांनी दिले २५ लाख
* परभणीत पोलिसांवर दगडफेक करणार्‍या आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार
* मुंबईतल्या मनपा शाळेतील शिक्षकांना ध्वजारोहणानंतरही शाळेतच थांबावे लागणार
* एक ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चा करणार जेल भरो आंदोलन
* घटना दुरुस्ती करुन मराठ्यांना आरक्षण द्या- शरद पवार
* मराठा आरक्षणाबाबत सरकारने बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी खुली चर्चा करावी- संभाजीराजे भोसले
* वारीत साप सोडण्याची भाषा कुणी केली? पुरावे खुले करा
* सोलापुरच्या हिप्परगा तलावात मराठा कार्यकर्त्यांचे आंदोलन
* भाजपमध्ये माझी गुदमरल्यासारखी स्थिती होते, चौकशी संपल्याशिवाय मंत्रीपद स्विकारणार नाही- एकनाथ खडसे
* सेल्फी विथ खड्डा, पिंपरीत राष्ट्रवादीकडून शम्भर रुपयांचे बक्षीस
* देशात पावसाचे ५३७ बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक
* इम्रान खान १४ ऑगस्टपूर्वी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
* मराठा आरक्षणाच्या मागणीला महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीच्यावतीने पाठिंबा जाहीर
* गुजरातेत नवरात्री दरम्यान नऊ दिवस शाळांना सुटी
* २०२२ पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा आमचा मानस: पंतप्रधान मोदी
* गरिबीने मला हिम्मत दिली, मला प्रामाणिकपणा शिकवला: पंतप्रधान मोदी
* पोलादपूर दुर्घटना: दरीतून १७ मृतदेह काढण्यास यश, सरकारकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत
* मराठा आंदोलनातील मुलांवरील गु्न्हे तपासानंतर मागे घेऊ: मुख्यमंत्री
* मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री
* कोर्टात टिकू शकेल असं मराठा आरक्षण द्या: अजित पवार
* मुंबईच्या वांद्रातबाजार रस्त्यावरचे खड्डे रहिवाशांनी बुजवले
* पोलादपूरः महाबळेश्वरजवळ खोल दरीत बस कोसळली; ३३ जणांचा मृत्यू, केवळ प्रकाश देसाई बचावला
* भाजपाध्यक्ष अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात दीड तास चर्चा
* पंढरपुरात जलसमाधी घेण्याचा मराठा आंदोलकाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
* आंबे खाल्ल्याने मुले होतात असं सांगणार्‍याला गुरुजी कसे म्हणता- अजित पवार
* मुझफ्फरनगरमध्ये आज सकाळी साडे आठच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के. भूंकपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी. (ANI)
* पुलवामात दहशतवाद्यांनी केले पोलिसाचे अपहरण
* हिमाचल प्रदेशात भूस्खलन झाल्याने राष्ट्रीय महामार्ग २० बंद


Comments

Top