logo
news image अपूर्वा यादव खून प्रकरणी मुख्य आरोपी अमर शिंदे याला अटक news image लातुरातील अपूर्वा यादव खून प्रकरणी दोन तपास पथके रवाना, चार संशयितांना अटक news image प्रकरण गुंतागुंतीचे, अपूर्वाने एका तरुणाला आत्महत्येस केल्याचा आरोप news image उजनीच्या पाण्यासाठी फेर प्रस्ताव पाठवा, लातूर भेटीत राज्यपालांची सूचना news image मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात news image अटल आरोग्य शिबिरात ३५०० डॉक्टरांची जेवणाची सोय करणार्‍या लातूर व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक news image शिवसेनेचे अभय साळुंके यांनी उजनीचे पाणी आणून सिध्देश्वराला केला अभिषेक news image आजपासून राज ठाकरे दहा दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर news image शबरीमाला मंदिरात महिलांसह सर्वांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश news image महिलांना प्रवेश दिला तर आत्महत्या करु, अनेक भक्तांची धमकी news image संघाच्या नागपूर दसरा पूजेला विरोध नाही, मात्र संघाच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याला विरोध- प्रकाश आंबेडकर news image संघवाल्यांना बेकायदा शस्त्र प्रदर्शन करण्यापासून रोखले नाही तर न्यायालयात दाद मागू- आंबेडकर यांचा इशारा news image महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज- राज्यपाल सी. विद्यासागर राव news image लातुरात राजर्षी शाहू महाविद्यालयातील ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील चर्चासत्राचे राज्यपालांनी केले उद्घाटन news image लातूर येथे विशाल नगर भागात अनंत यादव यांच्या मुलीची हत्या, दोन मोबाईल घेऊन मारेकरी पसार news image ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणात महिलांना संधी दिलेले उद्योग नफ्यात चालतात- राज्यपाल

HOME   काल, आज आणि उद्या

राणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन महिने, चाकण तापले, आसाममध्ये ४० लाख बंगाली.....३१०७१८

राणेंच्या पुतळ्याचं लातुरात दहन, मंगळ-पृथ्वीची युती, आरक्षणासाठी सरकारला हवेत तीन महिने, चाकण तापले, आसाममध्ये ४० लाख बंगाली.....३१०७१८

* लातुरात मराठा कार्यकर्त्यांनी केली नारायण राणे यांच्या पुतळ्याची होळी, म्हणाले मध्यस्थ मान्य नाही
* आज पृथ्वी आणि मंगळाची युती, आरक्षणासाठी लिंगायतही आक्रमक, मराठा आरक्षणासाठी हवेत तीन महिने
* लातुरकरांना काही कळत नाही, राणे यांची प्रतिक्रिया, लातुरात आंदोलकांनी जाळला पुतळा
* मराठा समाजात एकजूट नाही- नारायण राणे
* आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या अतिशय जवळ येत आहे, दुर्मिळ योग
* मंगळ जवळ आल्याने रियल इस्टेट मार्केटला तेजी येईल- ज्योतिषशास्त्र
* आरक्षणासाठी लातूर लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
* लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या पार्टीला कॉंग्रेस सदस्यांचा बहिष्कार
* आज लातुरात पेट्रोल ८४ रुपये ६२ पैसे
* मराठा आरक्षणासाठी सरकारला हवेत आणखी तीन महिने
* मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय मराठा आरक्षण अशक्य, आंदोलने थांबवावीत- नारायण राणे
* चाकणमध्ये मराठा आंदोलनात गेला ७० बसेसचा बळी
* चाकणमध्ये हिंसक आंदोलन करणारे चौघे सापडले,चौघेही बाहेरचे
* मराठा आरक्षण; पाच संस्था घेणार मगासवर्ग आयोगाची भेट
* नवी दिल्ली: सुनील देवधर यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांना दिल्या शुभेच्छा
* गुजरातेत सापुतारा हिल स्टेशनवर सेल्फी घेताना दरीत कोसळून युवकाचा मृत्यू
* पीएस श्रीधरन पिल्लई यांची केरळ भाजप अध्यक्षपदी नियुक्ती
* पुण्याच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आढळला जखमी मोर; प्राणी अनाथालयात उपचार सुरू
* यंदा गणेशोत्सवासाठी एसटी सोडणार २२२५ जादा बस
* आरक्षण देण्यास सरकार अपयशी, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा
* फोटो काढल्याने चाकणमध्ये आंदोलकांनी फोडले शंभरहून अधिक मोबाइल
* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली डीएमके नेते एम. करुणानिधी यांची भेट
* मराठा आरक्षणासाठी घेणात येणार्‍या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी, विनोद पाटील यांची मागणी
* विधान परिषदेवर निवडून गेलेल्या ११ सदस्यांनी घेतली शपथ
* मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे
* इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजुला उंच इमारतींच्या बांधकामाला परवानगी नाही
* जुहू सिल्वर बिचवरील कचऱ्यात डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला
* धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 'सत्यमेव जयते'च्या चित्रपट निर्मात्यावर गुन्हा दाखल, जॉन अब्राहम आहे अभिनेता
* बोफोर्स प्रकरणी तीस हजारी कोर्टात २८ सप्टेंबर रोजी सुनावणी
* आसाममध्ये ४० लाख बंगाली, हटवण्याचे प्रयत्न सुरु
* तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष नारायण गवळी यांची आत्महत्या
* मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका
* मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ, अजित पवार, हेमंत टकले, नरेंद्र पाटील, विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
* आरक्षणासाठी ०१ ऑगस्टपासून धनगर समाज आंदोलन करणार
* सोलापुरात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
* विठ्ठ्लाच्या तिजोरीत २ कोटी ९० लाख जमा
* सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली होती तक्रार


Comments

Top