logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   महत्वाच्या घडामोडी

तलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या न्यायालयाची सूचना, एसपी मोरे यांनी घेतला पदभार, इम्रानचा शपथविधी अजून गुलदस्त्यात, भाजपचा व्हीप........०३ ऑगस्ट २०१८

तलाठ्यांच्या लॅपटॉपसाठी ०२ कोटी, आरक्षणासाठी तरुणीची आत्महत्या, रेल्वेची काळजी घ्या न्यायालयाची सूचना, एसपी मोरे यांनी घेतला पदभार, इम्रानचा शपथविधी अजून गुलदस्त्यात, भाजपचा व्हीप........०३ ऑगस्ट २०१८

* आधार कार्डावरील पत्ता बदलण्याची सोपी पद्धत पुढच्या वर्षी अमलात येणार
* रेल्वेने चेंगराचेंगरी आणि पूल पडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी- उच्च न्यायालय
* उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथे मराठा आरक्षणासाठी तृष्णा माने या तरुणीने केली आत्महत्या
* मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलने झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही- मराठा क्रांती मोर्चा
* मराठा आरक्षणासाठी चाकूर येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
* आष्टामोडहून येताना ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात दोन युवक ठार
* वडार समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या- विजय चौगुलेंची मागणी
* मराठा आरक्षणासाठी अंगावर रॉकेल ओतून घेऊन औसा रोडवरील पाण्याच्या टाकीवर दोन तरुणांनी केले शोले आंदोलन
* लातुरचे नवे पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांनी घेतला डॉ. शिवाजी राठोड यांच्याकडून पदभार
* अहमदपूरचे प्रवीण मेंगशेट्टी लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार
* लातूर जिल्ह्यातील तलाठ्यांना अद्ययावत लॅपटॉप घेण्य़ासाठी ०२ कोटींचा निधी, पालकमंत्र्यांची घोषणा
* ओबीसी आयोगाला स्वायत्तता मिळणार
* मराठा समाजाच्या भाजप आमदारांनी मोर्चात सहभागी व्हावे- मुख्यमंत्री
* उमेश इंडाईत या तरुणाने औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी केली आत्महत्या
* नवर्‍याला कारमध्ये डांबून गर्भवती महिलेवर आठजणांचा बलात्कार
* इम्रान खानच्या शपथविधीची तारीख अद्याप नक्की नाही
* २०१९ ची निवडणूक मयपत्रिकेवर घ्या १७ पक्षांची मगणी
* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ बारा वर्षांपूर्वी रेलरोको आंदोलन केल्याप्रकरणी मनमाड रेल्वे कोर्टाने नऊ जणांना ठरवले दोषी, प्रत्येकी दीड हजार रुपयांचा दंड
* भारत वि. इंग्लंड कसोटी: भारताचा पहिला डाव २७४ धावांत आटोपला, विराट कोहलीचे दीड शतक हुकले
* विदिशात तीन मोरांची सुटका, एकास अटक
* अॅपल कंपनी बनली एक ट्रिलियनची पहिली कंपनी
* वडनेर गेटजवळ वाहनाची बिबट्याला धडक, शुद्धीवर येताच बिबट्याने जंगलात धूम ठोकली
* सिद्धू यांनी इम्रान खान यांचे आमंत्रण स्वीकारले
* राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारं विधेयक लोकसभेत संमत
* चाकण येथील जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या १५ आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
* मराठा समाजाचे आंदोलन दिशाहिन असल्याचा मराठा समाजातील महिलांचा आरोप; नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गदारोळ
* इम्रान खानने शपथविधी समारंभाचे आमंत्रण देत दिल्यास ते आमंत्रण स्वीकारण्यास हरकत नाही- आयपीएल अध्यक्ष, राजीव शुक्ला
* चाकण येथील जाळपोळ व हिंसाचार प्रकरणातील १५ आरोपींना पुण्यातील मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यशीला कटारे यांच्या कोर्टात हजर करण्यात येणार
* राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी ७ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार, बीड सकल मराठा समाजाचा इशारा
* मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
* अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
* कर्नाटक हद्दीवर कर्नाटक पोलिसांनी मराठा मोर्चा अडवल्याने मोठा तणाव
* इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण आलं तर नक्की जाणार: कपिल देव
* अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम महापालिकेत येताच सभा तहकूब
* औरंगाबाद: मराठा आरक्षणासह मुस्लिम, धनगर तसेच कोळी समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे चक्री उपोषण
* अहमदनगर : अडीच लाखांची कर थकबाकी असल्याने महापालिकेने भाजपच्या जिल्हा कार्यालयास सील ठोकले
* परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस
* टिटवाळा लोकलमध्ये आढळला साप, प्रवाशांमध्ये घबराट
* भाजपने जारी केला सदस्यांसाठी व्हीप
* परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज कझाकिस्तान, किर्गिझ्स्तान आणि उझबेकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना


Comments

Top