logo
news image देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर news image अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर news image राजकारणात माणसानं कसं वागावं याची प्रेरणा अटलजींकडून मिळायची- शिवराज पाटील चाकूरकर news image वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार news image अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास news image साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार news image राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत पाटील यांचा आज वाढदिवस news image सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार news image हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस news image शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र news image पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी news image दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल news image माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्‍वास news image माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक news image मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन news image मराथा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्‍वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न news image आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला

HOME   महत्वाच्या घडामोडी

आत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे भावा........०६ ऑगस्ट २०१८

आत्महत्या नको करु तू शिवबाचा छावा....तुला मा जिजाऊची शपथ आहे भावा........०६ ऑगस्ट २०१८

* इंडोनेशियात भूकंप, ८२ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
* उत्तराखंडात पुन्हा ढगफुटी, घरात-शाळेत सगळीकडेच पाणी
* मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणावर संकट- ओबीसी संघर्ष समिती
* आधीच्या आरक्षणावर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण दिले जाईल- मुख्यमंत्री
* मराठा आरक्षणाची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत होणार न झाल्यास विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री
* धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आणि प्राधान्याने विचार करीत आहे- मुख्यमंत्री
* धनगर आरक्षणाबाबत सर्वे करण्याचे काम दिले टाटा इन्स्टीट्यूटला, ऑगस्ट अखेर अहवाल मिळणार
* आज मराठा आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीवही घेतील- खा. उदयनराजे भोसले
* मराठा समाजाला आरक्षण जरी दिले तरी नोकर्‍या कुठे आहेत?- राज ठाकरे
* धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री बनवाबनवी करीत आहे- प्रकाश शेंडगे
* मराठा आंदोलकांनी खा. हिना गावित यांच्या गाडीची केली तोडफोड
* सेना भाजप युती झाली तरी दक्षिण मुंबईतूनच खासदारकी लढवणार- रामदास आठवले
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणार्‍या सर्व वैद्यकीय महाविद्यालयात स्कर्ट आणि बर्मुडावर बंदी
* अनिल अंबानीविरुद्ध कोर्टाचे अटक वॉरंट
* सरकारी कर्मचार्‍यांना ०१ जानेवारीपासून मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ
* आधारचा टोल नंबर अचानक घुसला स्मार्ट फोनमध्ये, गुगलचा कारनामा, गुगलने मागितली माफी
* मराठ्यांना ओबीसीत घेण्याची मागणी, मागासवर्ग आयोगाची पुण्य़ात बैठक
* मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात गोंधळ, ५० हजार विद्यार्थी अडचणीत
* जेट विमान कंपनीने अनेक कर्मचार्‍यांना केले कामावरुन कमी
* काश्मिरात पाच पाकी अतिरेक्यांना कंठस्नान, मोठा शस्त्रसाठा जप्त
* मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर पन्नास जणांना घेतला जेली फिशने चावा
* मराठा आंदोलनाची स्थिती सरकार मुद्दाम तयार करीत आहे- शरद पवार
* नऊ ऑगस्टच्या मुंबईतील मराठा आंदोलनाची तयारी जोरदारपणे सुरु
* अर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही- नितीन गडकरी
* मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षात एकमत नाही- नितीन गडकरी
* रिक्षा चालवणारे राहुल जाधव झाले पिंपरी चिंचवडचे महापौर
* वाढीव आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल करावा लागेल- नितीन गडकरी
* फोन, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे रुग्णाने औषधोपचाराची मागणी केल्यास डॉक्टरांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये, लवकरच नियम
* सोशल मिडीयावर मैत्री सांभाळून करा- माध्यमांचे आवाहन
* मराठा आरक्षण : आंदोलनाची पुढची दिशा ठरणार, राज्यभरात बैठका
* इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण मिळाल्यास उपस्थित राहणार- कपील देव
* आरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून!- नितीन गडकरी
* मराठा आरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून!- नितीन गडकरी


Comments

Top