logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

लातुरच्या महिलांनी फोडलं दारु दुकान, राम कदमांना उमेदवारी देऊ नका, मनसे म्हणते मुलींना सांभाळा, पैलवान आवारे होणार डीवायएसपी, ३७७ वर आज सुनावणी......०६ सप्टेंबर २०१८

लातुरच्या महिलांनी फोडलं दारु दुकान, राम कदमांना उमेदवारी देऊ नका, मनसे म्हणते मुलींना सांभाळा, पैलवान आवारे होणार डीवायएसपी, ३७७ वर आज सुनावणी......०६ सप्टेंबर २०१८

* लातुरात महिलांनी फोडलं देशी दारु दुकान, जाळला प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा
* अनेकदा मागणी करुनही अवैध दारु दुकानावर शासन कारवाई करेना
* दारु दुकानात केली तोडफोड, टायरवर टाकून बाटल्याही जाळल्या
* परवाना रद्द केल्यानंतरही थाटले होते दुकान
* प्रशासनाला दिला बांगड्यांचा आहेर
* समलैंगिकता गुन्हा की अधिकार, सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय
* वयाची ८५ वर्षे पूर्ण करणार्‍या आशा भोसले यांचा राज ठाकरे करणार सत्कार
* राम कदमांना कुठल्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये- उद्धव ठाकरे
* राष्ट्रवादी आणि मनसेने वेगेवेगळ्या ठिकाणी जाळला राम कदमांचा पुतळा, जोडेही मारले
* भाजप आमदार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राम कदमांना आठ राज्य महिला आयोगाची नोटीस
* राम कदमांवर कारवाई न झाल्यास विधानसभेचे अधिवेशन चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे-पाटील
* मुलींना सांभाळा- मनसे
* राम कदम यांच्याविरोधात महिलांचा संताप, राज्यभरात निषेध आणि जोडेमारो आंदोलन
* बेताल वक्तव्याप्रकरणी ०८ दिवसात उत्तर द्या, राम कदम यांना महिला आयोगाचे आदेश
* मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार राम कदम यांची दिलगिरी
* महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरची बंदी उठवली
* पैलवान राहूल आवारे होणार डीवायएसपी, अध्यादेश जारी
* पंतप्रधान मोदी यांनी घेतली एशियाड विजेत्यांची भेट, आणखी तयारी करण्याचे आवाहन
* आज मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीसाठी दोन तास राहणार बंद
* ३७७ घटना कलमावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
* शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डाची गरज नाही
* विविध मागण्यासाठी कोल्हापूर, जालना आणि परभणीत शिक्षक दिनी शिक्षक उतरले रस्त्यावर
* इंदापूरची विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटीलच लढणार
* दिलीपकुमार अद्याप लिलावती रुग्णालयात, छातीत संसर्ग
* सर्वात मोठ्या चक्रीवादळामुळेजपानला वादळाचा तडाखा, ११ जणांचा मृत्यू, ३०० जखमी
* अजमेर स्फोटातील आरोपीच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांनी केलं फटाके वाजवून स्वागत
* निवडणुकीच्या सुचनांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची यशदा येथे होणार बैठक
* ‘दलित’ हा शब्द अपमानास्पद नाही, याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागणार- रामदास आठवले
* सरकारही वापरतं द्लित शब्द, दलित वस्ती सुधार योजना काय?
* पुण्यात 'स्वाईन फ्लू'चे नऊ महिन्यात १३ बळी
* औरंगाबाद विद्यापीठात शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमीष, पाच लाखांचा गंडा घालणारा गजाआड
* काश्मीरमध्ये सावत्र बाप आणि भावाचा नऊ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
* पश्चिम घाटातील सहा राज्यांत कोणत्याही प्रकल्पांना मान्यता नाही - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण
* महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांत प्रकल्पास मान्यता दिल्यास विपरित परिणाम होऊ शकतो- हरित लवाद
* पेट्रोल व डिझेलच्या दरांत चढ उतारांवर लक्ष ठेवा, त्यावर तातडीने व्यक्त होऊ नका- निती आयोग उपाध्यक्ष राजीव कुमार
* मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण, वृद्धाचा मृत्यू, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
* 'अॅपल' च्या नवीन 'आयफोन'मध्ये 'इन स्क्रीन फिंगरप्रिंट' फीचर ऐवजी आता 'फेस आयडी'चा समावेश होण्याची शक्यता
* बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरला पुत्ररत्न
* गहू, तांदळापासूनही जैवइंधन निर्माण करणार- नितीन गडकरी


Comments

Top