logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

राहूल गांधी विदूषक? कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार, कुणालाही ओबीसीत घेऊ नका, साखर उत्पादनात भारत पहिला, दाभोळकर हत्या प्रकाणी अमोल काळेला कोठडी.......०७ सप्टेंबर २०१८

राम कदम यांनी कुठल्याही वाहिनीवर जायचं नाही, भाजपचा आदेश

राहूल गांधी विदूषक? कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार, कुणालाही ओबीसीत घेऊ नका, साखर उत्पादनात भारत पहिला, दाभोळकर हत्या प्रकाणी अमोल काळेला कोठडी.......०७ सप्टेंबर २०१८

* वाढत्या इंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबरला कॉंग्रेसचा भारत बंद, अन्य विरोधी पक्षही सहभागी होणार
* राम कदमांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार
* राम कदम यांनी कुठल्याही वाहिनीवर जायचं नाही, भाजपचा आदेश
* राम कदम यांचे प्रवक्तेपद धोक्यात
* मनोहर पर्रीकर उपचार घेऊन अमेरिकेवरुन परतले
* गणेशोत्सवासाठी मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍यांना टोलमाफी
* न्हावा शेवा बंदरावरुन मलेशियाला पाठवली जाणारी रक्तचंदन जप्त
* रेल्वेच्या पार्सलने जाणारे ७१ लाख रुपये जप्त
* इतर कुठल्याही जातीला ओबीसीत सामावून घेऊ नये यासाठी पुण्यात निघाला आदिवासींचा मोर्चा
* पाचवेळा शिवसेनेकडून आमदार झालेले सूर्यकांत दळवी: बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, निष्ठावंतांना डावलले जाते
* साखर उत्पादनात भारत पहिला येण्याची शक्यता
* राज्यात ७७ टक्के पेरणी, राज्यात सरासरी ८७० मिलीमीटर पाऊस
* यंदा भाताची लागवड कमी, तेलबियांची लागवड वाढली
* राज्यात पावसाचा जोर कमी झाला
* पाकविरोधात भारत-अमेरिका एकत्र, दाऊदला पाकमध्ये ठेऊ नका अमेरिकेच आवाहन
* यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही- चंद्रकांत पाटील
* येलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय
* राहूल गांधी मोठे विदूषक- तेलंगणाचे मुख्यमंत्री राव
* दाभोलकर हत्या प्रकरण: अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी
* दाभोलकर-पानसरे हत्या : पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका- दाभोलकर कुटुंबीयांना कोर्टाचा सल्ला
* राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा - संजय राऊत
* शनिवारपासून सलग सहा दिवस समुद्रात उसळणार पाच मीटर उंचीच्या लाटा, चौपाट्यांवर फेरफटका मारणे धोक्याचे- मुंबई महापालिका
* शहरी नक्षलवादी करवाईवर पत्रकार परिषद घेणार्‍या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना निलंबित करा- राधाकृष्ण विखे-पाटील
* नक्षलवादी संघटनेशी संबंधित असलेल्या पाचही विचारवंतांना १२ सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश
* दहीहंडीबाबतच्या न्यायालयाच्या आदेशांचा सर्रासपणे भंग, राज्य सरकारच्याविरोधात याचिका दाखल
* जून महिन्यात राज्यात ० ते ५ वयोगटातील १२६१ बालके दगावल्याची माहिती उघड
* लोकसभा आणि विधानसभा मतदान व्हीव्हीपीएटीद्वारे झाले तरी फेरमतमोजणी 'इव्हीएम'मशीनवरूनच होणार
* भाजपा राम मंदिराची घोषणा करतो पण मंदिर मात्र नथुराम गोडसेचे बांधतो- काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया
* स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमुळे देशाचे विभाजन, अनेकांचा राजकारणात येण्याचा हेतू फक्त पैसा कमावणे- फारूख अब्दुल्ला
* समलैंगिकता वैध पण प्राण्यांशी आणि लहान मुलांशी केलेला अनैसर्गिक संभोग हा गुन्हाच: सर्वोच्च न्यायालय
* बिहारमध्ये अल्पवयीन मुलीला निर्वस्त्र करून मारहाण करणार्‍या सहा जणांविरुध्द मानवाधिकार आयोगाने दाखल करून घेतली याचिका
* दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी अमेरिका तयार


Comments

Top