logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   काल, आज आणि उद्या

माझ्या सन्यासाचा अर्थ चुकीचा, राम कदमांना निलंबित करा, कदमाअंया निलंबनासाठी आत्मदहनाचा प्रयत्न, सिंधुदुर्गात हवाई चाचणणी.....०८ सप्टेंबर २०१८

माझ्या सन्यासाचा अर्थ चुकीचा, राम कदमांना निलंबित करा, कदमाअंया निलंबनासाठी आत्मदहनाचा प्रयत्न, सिंधुदुर्गात हवाई चाचणणी.....०८ सप्टेंबर २०१८

* राजकीय संन्यास घेणार नाही, कोणतीही निवडणूक लढविणार नाही या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला - चंद्रकांत पाटील
* राम कदम यांनी माफी मागितली, आमच्यासाठी विषय संपला - चंद्रकांत पाटील
* मुलींबाबत आक्षेपार्ह विधान, राम कदमांविरुद्ध घाटकोपर, बार्शीत अदखलपात्र गुन्हा दाखल
* आमदार राम कदमांना निलंबित करा- अशोक चव्हाण, कदमांच्या निलंबनासाठी नगरमध्ये शिवसेनेच्या स्मिता अष्टेकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न
* भाजप आमदार राम कदमांनी सोनाली बेंद्रे हिला ट्विटरवरून वाहिली श्रद्धांजली , चूक लक्षात येताच ट्विट केले डिलीट
‘* हुमणी’च्या प्रादुर्भावाने राज्यात दोन लाख हेक्टरवरील ऊस पीक धोक्यात
* शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंवर विधी व न्याय विभागाची कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस
औ* रंगाबाद येथील बेकायदा धार्मिक स्थळावर कारवाई करणार्‍या तहसीलदारांना शिवीगाळ करून आणि धमकावल्याचा खैरेंवर आरोप
* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाची पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबरला, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, सुरेश प्रभू असणार विमानात
* पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत यायला हवे- पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
* नरेंद्र मोदी यांचे ०२ कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी देण्याचे आश्वासन हवेत विरले का? - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
* हिंदू समाजाने एकत्र येणे आणि एकसंध राहणे काळाची गरज, हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल -मोहन भागवत
* मी टू अर्बन नक्सलची पाटी गळ्यात अडकवल्याने गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार
* एटीएम कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार - एअरटेलची खास सुविधा
* अॅट्रोसिटी कायद्यात केलेल्या बदलाची सर्वोच्च न्यायालय करणार पडताळणी, केंद्राला सहा आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
* सीमेवर बलिदान देणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू- पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा
* राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेवर, काँग्रेसने प्रसिध्द केले फोटो
* पाटीदार नेता हार्दिक पटेलची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल, पाटीदार आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसाठी १४ दिवसांपासून उपोषण
* हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू - राजू शेट्टी
* दिल्लीत इसीसच्या दोन दहशतवाद्यांना अटक, इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीरशी दोघांचा संबंध
* एअर इंडियाचे विमान मालदिवमध्ये बांधकाम सुरू असलेल्या धावपट्टीवर उतरले, विमानातील सर्वजण सुखरूप, दोन्ही वैमानिक निलंबित


Comments

Top